आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

खाजगी फायनांसकडून वसुलीसाठी ग्राहकांना शिवीगाळ, आर्थिक लूट

ग्राहकांनी मनसेशी संपर्क साधावा; आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करणार कणकवली (प्रतिनिधी): मागील 13 ते 14 वर्षे वाहनांना फायनांस देणाऱ्या कंपन्या व्यवसाय करत आहेत. जलदगतीने कर्ज देऊन गाड्या घेण्यासाठी आर्थिक सहकार्य करतात. कर्जधारकाकडून 3 महिन्याचे चेक घेतात. दोन चेक वटल्यावर आयसी…

वैभववाडी तालुक्यातील एडगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

शनिवार दि.२८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ३ पर्यंत ग्रामपंचायत कार्यालय एडगाव येथे होणार संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी): बी.के.एल.वालावलकर रुग्णालय, डेरवण ,ग्रुप ग्रामपंचायत एडगाव- वायंबोशी, श्री.रवळनाथ विकास सोसायटी एडगाव, श्री.रामेश्वर कला क्रीडा मंडळ एडगाव, रामेश्वर महिला मंडळ एडगाव, ज्योत महिला ग्रामसंघ…

कंत्राटी भरतीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारचाच होता

भाजपा तालुकाध्यक्ष नासिर काझी यांनी पुरावेच केले सादर वैभववाडी (प्रतिनिधी): राज्यात कंत्राटी भरती लागू करण्याचा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारच्याच काळात घेण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या निर्णयावर सही करून शिक्कामोर्तब केले होते असे वैभववाडी भाजपा तालुकाध्यक्ष नासिर…

आयनल पावणाई मंदिरात नवरात्र उत्सव साजरा करण्यास गंगाराम साटम गटाला जिल्हा न्यायालयाची परवानगी

पार्टी क्रमांक 1 तर्फे ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील आयनल पावणाई मंदिर नवरात्र उत्सव साजरा करण्यावरून गंगाराम साटम व गजानन साटम यांच्यात गेली अनेक वर्ष वाद होते. याप्रकरणी न्यायालयीन दावे पार पाडले. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली…

भारतीय जनता पक्षाच्यावतीने ओरोस फाटा येथे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा जाहीर निषेध

ओरोस (प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षाच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथील ओरोस फाटा येथे उबाठा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा जाहीर निषेध करण्यात आला. ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री काळात कंत्राटी भरतीचा आदेश काढला असताना तो आदेश रद्द करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

पोलीस पाटील दाखला कागदपत्रांबाबत अडचण असल्यास तात्काळ संपर्क साधावा

कणकवली शहरासाठी पोलीस पाटील पद झालेय रद्द माजी नगराध्यक्ष समीर नलावडें चे आवाहन कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरा करिता यापुढे पोलीस पाटील हे पद कार्यरत राहणार नसून, शासनाच्या आदेशानुसार ज्या शहर किंवा गावांमध्ये पोलीस स्टेशन किंवा पोलीस दूरक्षेत्र आहे अशा ठिकाणी…

कंत्राटी भरतीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारचाच होता

आमच्या महायुती सरकारने कंत्राटी भरतीचा अध्यादेश रद्द केला भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली यांनी पुरावेच केले सादर देवगड (प्रतिनिधी): राज्यात कंत्राटी भरती लागू करण्याचा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारच्याच काळात घेण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या निर्णयावर सही…

ठाकरे सरकारचा भ्रष्टचार झाकण्यासाठी खोटी पण रेटून आंदोलने;मिलिंद मेस्त्री

ठाकरे सरकारने भ्रष्टाचार करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने केली होती नोकर भरती भारतीय जनता पार्टीचे कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी निवेदनाद्वारे केला निषेध कणकवली (प्रतिनिधी): उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होताच भ्रष्टाचार करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने नोकर भरती प्रक्रिया सुरू केली. या प्रक्रियेसाठी…

भाजप वेंगुर्ले तर्फे म.वि आ. सरकारच्या काळात कंत्राटी भरती बाबत घेतलेल्या निर्णया विरुद्ध प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध

वेंगुर्ले (प्रतिनिधी): वेंगुर्ला तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे म.वि आ. सरकारच्या काळात कंत्राटी भरती बाबत घेतलेल्या निर्णयाविरुद्धा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी विनायक (सुहास) गवंडळकर -(तालुकाध्यक्ष), प्रसन्ना देसाई (जिल्हा उपाध्यक्ष),सोमनाथ टोमके (जिल्हा उपाध्यक्ष), साईप्रसाद नाईक (जि का का…

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा – मायकल लोबो

जीवन आनंद संस्थेच्या संवेदना आश्रमचे नवीन जागेत उद्घघाटन खारेपाटण (प्रतिनिधी): ‘खरा ईश्वर हा देवळात किंवा चर्चमधे नाही तर तो निराधार वंचितांमधे सामावलेला आहे. संदिप परब आणि त्यांचे जीवन आनंद संस्थेतील सर्व सहकारी हे संवेदना आश्रमच्या माध्यमातून ईश्वराची एकप्रकारे सेवाच करीत…

error: Content is protected !!