आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हाध्यक्ष अबिद नाईक कणकवली राजाच्या चरणी लीन

मनोभावे आरती करून घेतला बाप्पाचा आशीर्वाद कणकवली (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अबिद नाईक यांनी कणकवली शहरातील ऑटो रिक्षा चालक मालक संघटना सार्वजनिक गणेशोत्सव कला क्रीड़ा मंडळाच्या नवसाला पावनारा कणकवलीचा राजा गणपतीचे दर्शन घेत…

सर्वपित्री अमावस्या निमित्त 20 X 20 डबलबारी भजनांचा जंगी सामना

सुदर्शन मित्र मंडळ तेली आळी – हर्णै आळी यांनी केलं आयोजन कणकवली (प्रतिनिधी): सुदर्शन मित्र मंडळ तेली आळी – हर्णै आळी यांनी 55 वा स्मृतिदिन आयोजित सर्वपित्री अमावस्या निमित्त 20 X 20 डबलबारी भजनांचा जंगी सामना शनिवार दिनांक 14 ऑक्टोबर…

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूल येथे शैक्षणिक साहित्य वितरण व विद्यार्थी मार्गदर्शन शिबीर संपन्न

कणकवली( प्रतिनिधी) : कनेडीगट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदीर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या प्रशालेत, सन 2023′ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी मार्गदर्शन…

घराचे छप्पर कोसळलेल्या मांजरेकर यांना भाजप कडून आर्थिक मदत !

माजी खास. डॉ निलेश राणे यांच्या माध्यमातून मदतीचा हात ; भाजप प्रदेश सदस्य दत्ता सामंत मसुरे (प्रतिनिधी) : बांदीवडे  बाजारवाडी येथील  मंगल अनंत मांजरेकर यांच्या राहत्या घराचे छप्पर गुरुवारी संध्याकाळी कोसळून मोठे नुकसान झाले होते. दरम्यान याबाबत माहिती मिळताच भाजप…

ऑस्ट्रेलियाकडून भारताला 200 धावांचं आव्हान !

ब्युरो न्युज : वनडे वर्ल्ड कपमधील सर्वात महत्त्वाच्या अशा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात कांगारूंनी टीम इंडियाला 200 धावांचं आव्हान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावात भारतीय फिरकीपटूंची जादू पहायला मिळाली. टीम इंडियाच्या त्रिकुटासमोर कांगारूंनी लोटांगण घातलं. रविंद्र जडेजा आर आश्विन अन्…

आंजिवडे येथील पंदारे कुटुंबीयांना शिवसेनेकडून आर्थिक मदत सुपूर्द

कुडाळ ( अमोल गोसावी ) : सावंतवाडी येथे गणेश चतुर्थीच्या काळात भजन आटपून घरी जात असताना राजवाड्यासमोरील भेडल्या माडाचे झाड अंगावर पडून कुडाळ तालुक्यातील आंजिवडे येथील दोघा तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामुळे पंदारे कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले.…

निवृत्त केंद्रप्रमुख सुरेश जाधव यांचे निधन

कणकवली( प्रतिनिधी) : निवृत केंद्रप्रमुख तथा वरवडे – बौद्धवाडी येथील रहिवासी सुरेश तुकाराम जाधव (६८) यांचे शनिवारी पहाटे ४ वा. डोंबिवली येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. सुरेश यांनी शिक्षकी पेशात कार्यरत असताना कित्येक विद्यार्थी घडविले. भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यामध्येही…

सहकार रत्न हरपले ! कॅथॉलिक अर्बन बँकचे संस्थापक अध्यक्ष पी.एफ.डांटस यांचे निधन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : कॅथॉलिक अर्बन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सैनिक पी. एफ. डॉन्टस यांचे निधन झाले. शनिवारी रात्री वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस ते आजारी होते. पी. एफ. डॉन्टस यांच्या निधनानं सहकार क्षेत्रात…

वन्यजीव सप्ताहानिमित्त सावंतवाडी वन विभागाकडून निसर्गभ्रमंती व प्रबोधनपर व्यख्यानमाला संपन्न

सावंतवाडी (प्रतिनिधी): राज्यभरात साजऱ्या होत असलेल्या वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने सावंतवाडी वन विभागाकडून नरेंद्र वनउद्यान येथे विद्यार्थी व निसर्गप्रेमी यांचेसाठी निसर्गभ्रमंती व प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये बॅ.बाळासाहेब खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ला चे विद्यार्थी व माय वे जर्णी ऑर्गनायजेशनची…

एसटी स्टँडवर उसाचा रस पिणारा सर्वसामान्यांचा आमदार

कणकवली (प्रतिनिधी) : आमदार म्हटलं की थोडा वेगळाच आविर्भाव असणार , खाणे पिणे हे थोडे उंची असणार हे सर्वसामान्य जनतेच्या मनात गृहीत असते.पण या गृहिताला छेद देत नेहमीच आम जनतेत मिसळून काम करणारे आमदार म्हणून नितेश राणे यांची ओळख आहे.…

error: Content is protected !!