आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

गणपती सजावट स्पर्धेत रावजी ओटवकर प्रथम

मसुरे (प्रतिनिधी): आयनल मणेरवाडी येथील गणपती सजावट स्पर्धेत रावजी ओटवकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ठाणे महानगरपालिका माजी नगरसेवक भास्कर मसुरकर यांच्या स्मरणार्थ मनोहर मसुरकर व कुटूबीयांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. द्वितीय क्रमांक विष्णू हडकर, तृतीय क्रमांक संदेश चव्हाण, उतेजनार्थ भाऊ…

ग्रामपंचायत वरची गुरामवाडीमार्फत राबविण्यात आली स्वच्छता मोहीम

चौके ( अमोल गोसावी ) : एक दिवस माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी या अभियानाअंतर्गत आज सकाळी ग्रामपंचायत वरची गुरामवाडी मार्फत केंद्रशाळा कट्टा आवारात सफाई करण्यात आली तसेच राजन भगत घर ते ग्रामपंचायत कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला झाडी वाढल्यामुळे वाहन चालकांना त्रास…

कलमठ ग्रा.पं. ने गणपती सान्यावर राबवली स्वच्छता मोहीम

कणकवली (प्रतिनिधी): “एक दिवस माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी” या अभियाना अंतर्गत कलमठ गावातील गणपती सान्यावर ग्रामपंचायत वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले, यावेळी गणेश विसर्जन नंतर गणेश घाटावर असणारे प्लास्टिक कचरा संकलन करण्यात आले. यावेळी सरपंच संदिप मेस्त्री, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर,…

हाती खराटा घेत आमदार नितेश राणे स्वच्छता मोहिमेत सहभागी

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या उपस्थितीत नगरपंचायत ने राबवली स्वच्छता मोहीम कणकवली (प्रतिनिधी): स्वच्छता ही सेवा या देशव्यापी अभियानांतर्गत आज कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून देखील एक तास स्वच्छतेसाठी देत हे अभियान राबवण्यात आले. यामध्ये कणकवली मतदार संघाचे…

खारेपाटण केंद्र शाळा क्र.१ च्या वतीने स्वच्छता मोहीम

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण क्र.१ च्या वतीने आज रविवारी शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून “एक तारीख एक तास ” – स्वच्छ भारत अभियान उपक्रमात सहभाग घेत शाळेचा परिसर स्वच्छ केला.…

मुणगे श्री भगवती देवालयात २१ दिवस गणेशोत्सव!

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मसुरे (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील मुणगे गावची ग्रामदेवता श्री भगवती देवी मंदिरात एकवीस दिवसाचा गणेशोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम मंदिरामध्ये आयोजित केले आहेत. १ ऑक्टोबरला सायंकाळी महाआरती, रात्री बुवा उत्तम मुणगेकर तसेच बुवा…

अँड. सतिश व शुभांगी रूमाले यांचेकडून आश्रमातील बांधवांसाठी भोजन दान

खारेपाटण (प्रतिनिधी): भारतीय संस्कृती परंपरेतील पितृपक्षाला कालपासून सुरूवात झाली. समाजातील अनेक सहृदयी मंडळी पितृ पक्षादरम्यान विविध ठिकाणच्या आश्रमांतील बांधवांसाठी अन्नदान करून सत्पात्री दान देतात. काल पितृपक्षाच्या प्रथमदिवशी बोरीवली येथे राहणारे रूमाले दाम्पत्याने जीवन आनंद संस्थेच्या विरारफाटा येथील समर्थ आश्रमात बांधवांसाठी…

ज्ञानदिप माध्यमिक विद्यालयच्या प्रथमेश सावंत याची नवोदय विद्यालयसाठी निवड…!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वायंगणी ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय प्रशालेच्या इयत्ता सहावी मध्ये शिकणा-या प्रथमेश गोविंद सावंत याची नवोदय विद्यालय मध्ये शिक्षणासाठी निवड झाली आहे. यापूर्वी याच प्रशालेच्या गौरी प्रदीप गराठे हिची निवड झाली होती.प्रथमेश याला मुख्याध्यापक टकले, शिक्षक प्रभा…

असलदे येथील द्विविजा आश्रमात सिंधुरत्न फाऊंडेशन ने केले अन्नदान

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुरत्न फाऊंडेशन महाराष्ट्र च्या अध्यक्षा अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांनी आपल्या सहकार महिलांसह असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित द्विविजा आश्रम मध्ये जाऊन पितृपक्षा निमित्त अन्नदान आणि आर्थिक मदत केली.यावेळी फाऊंडेशन च्या श्रद्धा पाटील,शांता पाटील, मीलन पाटील ,मयुरा…

शासकीय मेडिकल कॉलेजच्या कामकाजाचा खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक व जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

औषध पुरवठा आणि रुग्णसेवेबाबत डीन यांना दिल्या आवश्यक सूचना सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजच्या कामकाजाची आढावा बैठक आज खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत पार पडली. मेडिकल कॉलेजच्या डीन सुनीता रामानंद यांच्याकडून रुग्णसेवेचा…

error: Content is protected !!