आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

2024 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार येऊ दे

अनंत पिळणकर यांचे गणपती बाप्पाकडे साकडे तालुक्यात कार्यकर्त्यांच्या घरोघरी जात घेतले श्रीगणेशदर्शन कणकवली (प्रतिनिधी): येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत केंद्रात इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस चे महाविकास आघाडी सरकार येऊ दे असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष…

रोहित पवारांवर एमपीसीबी ची कारवाई

मुंबई (प्रतिनिधी) : प्रदूषणाबाबतच्या नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहीत पवार यांच्या बारामती अॅग्रो प्लॅन्टवर कारवाई करण्यात आली आहे. बारामतीमधील बारामती अॅग्रो या प्लॅन्टवर रात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने कडक कारवाई केली आहे. रोहित पवार यांना रात्री…

खारेपाटण टाकेवाडी प्रासादिक भजन मंडळाचा गौरव

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील टाकेवाडी प्रसदिक भजन मंडळाचा उत्कृष्ट भजन सादरीकरण केल्याबद्दल खारेपाटण गावचे उपसरपंच श्री महेंद्र गुरव यांच्या शुभहस्ते नुकताच संभाजी नगर गुरववाडी,खारेपाटण येथे शाल श्रीफळ आणि पुषपगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या या…

निवृत्त मुख्याध्यापक विश्राम रावराणे (रावसाहेब) यांचे निधन

त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी त्यांचा देह डॉ. डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालयाला केला दान वैभववाडी (प्रतिनिधी) : सांगुळवाडी (ता.वैभववाडी) येथील निवृत्त मुख्याध्यापक विश्राम कुंडलिक ऊर्फ व्ही. के. रावराणे (वय ८५) यांचे उपचारादरम्यान कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी त्यांचा देह…

पटसंख्ये अभावी राज्यातील शाळा बंद हाेणार ही अफवा

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण सावंतवाडी (प्रतिनिधी) : पटसंख्या अभावी राज्यातील कोणतीही शाळा बंद होणार नाही. त्यामुळे कोणी अफवा उठवत असेल तर त्यावर कोणी विश्वास ठेवू नये, असे स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे दिली. दुसरीकडे डोंगराळ…

पदवीधर मतदाराना नवीन नोंदणी करणे बंधनकारक

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार नोंदणी ३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. यापूर्वीची जुनी मतदार यादी पुढील काळासाठी ग्राह्य नसून सर्व पदवीधरना नव्याने नोंदणी…

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीयमंत्री राणेंनी घेतले गणेशदर्शन

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी श्रीगणेश दर्शन घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीयमंत्री राणेंचे स्वागत केले. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

गोवा बनावटीच्या दारू अड्ड्यावर सिंधुदुर्गनगरी पोलिसांचा छापा

९९ हजारांची अवैध दारू जप्त; कसालमधील ज्ञानेश्वर कामतेकर वर गुन्हा दाखल ओरोस (प्रतिनिधी) : ९९ हजार ६४८ रुपयांची दारू बाळगल्या प्रकरणी कसाल तेलीवाडी येथील ज्ञानेश्वर सहदेव कामतेकर (वय ७३) यांच्यावर सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ८ वाजता कारवाई करीत महाराष्ट्र दारूबंदी…

भुईबावडा घाटरस्ता तासाभरात वाहतुकीसाठी केला खुला

पिडब्ल्यूडी उपअभियंता जोशी यांची कार्यतत्परता वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा घाटात कोसळली दरड हटविण्यात आली असून सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून वाहतूक खुली करण्यात आली आहे. आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. पिडब्ल्यूडी चे उपअभियंता विनायक जोशी यांनी…

केंद्रीयमंत्री राणे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी घेतले श्रीगणेश दर्शन

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी श्रीगणेश दर्शन घेतले. यावेळी केंद्रीयमंत्री राणे यांनी सर्गणेशाची मनोभावे आरती केली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीयमंत्री राणे यांचे स्वागत केले.

error: Content is protected !!