मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी श्रीगणेश दर्शन घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीयमंत्री राणेंचे स्वागत केले. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे उपस्थित होते.