निधी अभावी रखडलेल्या विकास कामांना शिंदे फडणवीस सरकारने चालना दिली ; रविंद्र चव्हाण

अणाव घाटचे पेड पुलाचे लोकार्पण पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खा.निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न कुडाळ (अमोल गोसावी) : महाविकास आघाडीच्या काळात निधी अभावी रखडलेल्या विकास कामांना शिंदे फडणवीस सरकारने चालना दिली असे जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अणाव घाटचे पेड…








