संजय आग्रेंच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण मध्ये सिमेंट बैठक प्रदान

खारेपाटण (प्रतिनिधी) : शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव यांच्या सौजन्याने खारेपाटण येथे 2 सिमेंट बेंच प्रदान करण्यात आले.खारेपाटण रामेश्वरनगर येथे रामेश्वर महिला मंडळ यांच्या करिता ही बैठक व्यवस्था करण्यात आली. रामेश्वरनगर येथील जेष्ठ महिला शुभांगी…







