आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय अधिष्ठाता पदी डॉ सुनीता रामानंद

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदूर्ग अधिष्ठाता पदी डॅा. सुनिता रामानंद यांनी काल शुक्रवार 4 जुलै रोजी पदभार स्वीकारला. मावळेते अधिष्ठाता डॅा.प्रकाश गुरव यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोल्हापूर येथे अधिष्ठाता पदी बदली झाली आहे. डॉ.…

कासार्डे विद्यालयाच्या सन.१९९८/९९ बॅचकडून प्रशालेला ५६ हजाराचा धनादेश

तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या सन- १९९८/९९ इयत्ता दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या भौतिक सुविधेला हातभार लावण्यासाठी ५६ हजाराचा धनादेश स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे ,प्र.मुख्याध्यापक एन.सी.कुचेकर, प्र.पर्यवेक्षिका सौ.बी.बी. बिसुरे यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी स्थानिक व्यवस्था समितीचे पदाधिकारी किशोर…

देवगड तालुका तलाठी संघटनेच्या अध्यक्ष पदी डी बी चव्हाण..!

आचरा (प्रतिनिधी) : देवगड तालुका तलाठी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष व्ही व्ही तानवडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अध्यक्षपदी डी बी चव्हाण मंडल अधिकारी तळवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी एस डी सरवदे, सचिव पदी सौ एस के खरात,…

आर. टी. एस. परीक्षेत शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेज, खारेपाटणच्या विद्यार्थ्याचे उज्वल यश

खारेपाटण (प्रतिनिधी) : दरवर्षी आर. टी. एस. इ. ही परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित , शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटणच्या प्राथमिक विभागाच्या व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यानी उज्वल यश संपादन केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या…

ओसरगाव नं.१ शाळेत पावसाळी रानभाज्या प्रदर्शन

मसुरे (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओसरगाव नं.१ येथे ‘पावसाळी रानभाज्या प्रदर्शन’ कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.यावेळी सरपंच सुप्रिया कदम, शिक्षण विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जिवबा अपराज, मुख्याध्यापक किशोर कदम, शीतल दळवी मॅडम,जगन्नाथ राणे…

जिल्हा बँके कडून बांदिवडे सोसायटीचा गौरव

मसुरे(प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील बांदिवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या सोसायटीला ओरोस येथील शरद भवन येथे आयोजित जिल्हा बँकेच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह, रोख रक्कम …

कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर आजपासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : उद्या सकाळी ९ ते ९:३० वा. चहा व नाश्ता, सकाळी ९:३० ते ११.०० वा. मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना. सकाळी ११.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आगमन. सकाळी ११.०० ११.०५ वा. दीप प्रज्वलन, ११.०५ ते ११.१० वा. विभागीय…

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल च्या जागेचा तिढा सुटला

सावंतवाडी संस्थान राजघराणे आणि महाराष्ट्र शासनात यशस्वी तडजोड सावंतवाडी (प्रतिनिधी) : मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटला जागा देण्याबाबत येथील राजघराणे आणि महाराष्ट्र शासन यांच्यात तडजोड अखेर झाली आहे. आता दोघांत करार करुन साडे तीन एकर पैकी ५० गुंठे जागा ही राजघराण्याला देण्यात येणार…

अनधिकृत वाळू उपसाविरोधात स्थानिक महिलांच्या आक्रमकतेनंतर कालावलमध्ये 4 नौकांवर कारवाई

मालवण (प्रतिनिधी) : कालावल खाडीपात्रात अनधिकृतरित्या वाळु उत्खनन सुरू आहे. यावर स्थानिक महसूल यंत्रणेकडून कारवाई होत नसल्याने संतप्त बनलेल्या खोत जुवा बेट येथील महिला व ग्रामस्थांनी तहसील कार्यालय येथे धडक देत तहसीलदार वर्षा झालटे यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडली. दरम्यान, वर्षा झालटे,…

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल

ब्युरो न्यूज (मुंबई) : मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. बॉडी बॅग…

error: Content is protected !!