आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

खारेपाटण जि.प.केंद्र शाळेचा १६३ वा वर्धापन दिन उस्ताहात साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी ) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील ब्रिटिशकालीन पहिली मराठी प्राथमिक शाळा म्हणून ओळख असणारी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेचा १६३ व वर्धापन दीन अर्थात शतकोत्तर हीरक महोत्सव आज शाळेत विद्यार्थी,शिक्षक,पालक आणि ग्रामस्थांच्या…

आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांची पुण्यतिथी दैवज्ञ समाजाच्या वतीने साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : भारताची आर्थिक राजधानी मुंबईचे शिल्पकार व आधुनिकतेचे पाया घालणारे जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांची 158 पुण्यतिथी कणकवली दैवज्ञ सुवर्णकार संघा च्या वतीने साजरी करण्यात आली. दैवज्ञ समाजाचे माजी नगरसेवक संजय एकामतेकर यांनी पाच वर्ष नगरपंचायत मध्ये…

वैभववाडी तालुक्यातील सोनाळी येथे वयोवृद्ध महिलेचा घातपात

मंगळवारी रात्री घटली घटना, श्वानपथकासह पोलिस घटनास्थळी दाखल वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील सोनाळी गावात एक धक्कादायक घटना घडली. सोनाळी वाणीवाडी येथील ६५ वर्षीय महिलेची अज्ञातांनी धारधार हत्याराने वार करून हत्या केली आहे.जयश्री साटम असं या महिलेच नाव असून तिच्या…

कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली आत्महत्या

मुंबई (प्रतिनिधी) : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. अनेक हिंदी चित्रपट आणि अनेक मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य सेट उभारणारे कलादिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती होती.चित्रपटसृष्टीत प्रवेश…

पोक्सोसह बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी मिलिंद पुजारे चा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाईंच्या यशस्वी युक्तिवादामुळे आरोपीचा जेलमुक्काम वाढला सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पोक्सोसह बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी मिलिंद मालोजी पुजारे ( रा पुरळ ता देवगड ,सिंधुदुर्ग ) याचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी फेटाळला. सरकारी वकील रुपेश…

तरंदळे शाळा नं 1 येथील विद्यार्थ्यांना माेफत वाह्या वाटप

माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गाेट्या सावंत यांची उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : शाळा तरंदळे नं 1 येथे युवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने माजी जि.प.अध्यक्ष,भारतीय जनता पार्टी माजी अध्यक्ष,संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते शाळेतील मुलांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची…

शिक्षणमंत्री शिवसेनेचे असताना उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव ना आंदोलन करावे लागणे हे त्यांचेच अपयश – अनिकेत जामसंडेकर

खारेपाटण (प्रतिनिधी) : शिक्षणमंत्री आपल्याच पक्षाचे असूनही शिंदे गटाच्या उपतालुकाप्रमुख तथा रामेश्वरनगर शाळा सुधार समिती अध्यक्ष मंगेश गुरव याना शाळा बंद आंदोलनाचा इशारा द्यावा लागत असेल तर हे त्यांच्याच शिक्षणमंत्र्यांचे अपयश असल्याची टीका खारेपाटण येथील नागरिक अनिकेत जामसंडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून…

भाजपा नेते निलेश राणे यांनी घेतली पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट

कुडाळ-मालवण तालुक्यातील विकासकामांबाबत केली चर्चा कुडाळ (अमोल गोसावी) : भाजपा नेते निलेश राणे यांनी आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची मुबंई मंत्रालय येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी कुडाळ मालवण तालुक्यातील विविध विकासकामांवर चर्चा झाल्याची माहिती निलेश…

महसूल दिन सप्ताह निमित्त नागरिकांची कामे घरपोच पूर्ण करणार ; जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात आजपासून महसूल सप्ताहाला प्रारंभ झाला असून सात दिवसांत नागरिकांना वारस तपास, प्रकल्पग्रस्त, कातकरी दाखले असे विविध प्रकारचे दाखले मिळण्यासाठी सर्कल स्तरावर कॅम्प आयोजित करून दाखले घरपोच केले जाणार आहेत. १८ वर्षांवरील एकही युवक मतदार नोंदणी पासून…

भाग्यश्री तांबे च्या सुसाईड नोट मध्ये काही युवकांची नावे

आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भाग्यश्री अनिल तांबे हिच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळत आहे. तिने आत्महत्या दडपणाखाली येवून केल्याचे स्पष्ट झाले असले तरी तिने लिहिलेल्या सुसायट नोटमध्ये काही युवकांची नावे आहेत. त्यामुळे युपीएससी परीक्षेच्या दडपणाखाली…

error: Content is protected !!