आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

रस्त्यावर साचणारे पाणी ठरतेय त्रासदायक

स्थानिकांची उपाययोजनेची मागणी नेरुर – सरंबळ रस्त्यावर कलमेवाडी येथील प्रकार कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील नेरुर – सरंबळ रोडवर नागदा मारुती मंदिरापासून काही अंतरावर कलमे वाडी येथे मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी पाऊस गेल्यावरही मोठ्या प्रमाणात बरेच दिवस…

कासार्डे विद्यालयाच्या माजी विद्यार्थी ‘याराना मित्र परिवार’ ग्रूपची सदिच्छा भेट…

तळेरे (प्रतिनिधी): कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेच्या सन -१९९० -९२बॅचचे माजी विद्यार्थी ‘याराना मित्र परिवार’ ग्रुपने नुकतीच आपल्या शाळेला सदिच्छा भेट देऊन आपल्या गुरुजनांचा आशीर्वाद घेतला.छोटेखानी आयोजित कार्यक्रमाला स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, स्कूल कमिटी चेअरमन अरविंद…

कासार्डे विद्यालयाच्या सात खेळाडूंची राज्यस्तरीय योगा स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय स्पर्धेत कासार्डेचे खेळाडू अव्वल तळेरे (प्रतिनिधी): नॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशन व महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच कणकवली काॅलेज कणकवलीच्या एच पी सी एल हाॅल मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय योगा स्पर्धेचा…

कुडाळ तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

वालावल,सरंबळ,नेरूर, चेंदवन, कवटी गावात दिली भेट वालावल बंगेवाडीतील दरडग्रस्त ग्रामस्थांना केली आर्थिक मदत कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील सरंबळ, नेरूर, वालावल, चेंदवन, कवटी या गावात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची तसेच पुरहानी झालेल्या ठिकाणांची व दरड बाधित क्षेत्राची…

कणकवली लगत हायवेवरील गावात युवतीवर अत्याचार ; युवती गर्भवती ?

प्रकरण दाबण्याचा खटाटोप ? कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील हायवेवर असणाऱ्या एका गावात एका युवतीवर सामूहिक शारीरिक अत्याचार करण्यात आले असून त्यातून पीडित युवती गर्भवती झाल्याचा संतापजनक प्रकार घडल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. गर्भपात करण्यासाठी पीडित युवतीला तालुक्याच्या ठिकाणी एका खाजगी…

आंबा बोर्ड होणार स्थापन ….कोकणातील शेतकऱ्यांना मिळणार न्याय

आमदार नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश कणकवली (प्रतिनिधी) : काजू बोर्डाच्या धर्तीवर आंबा बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला. दक्षिण आफ्रिकेतून भारतात येणारा काजू नियंत्रित करण्यासाठी चर्चा झाली. कोकणातील शेतकऱ्यांचे आंबा- काजू संदर्भातील…

धामापूर श्री देव मोरेश्वर गणपती मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली. रोख रक्कम केली लंपास

चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील धामापूर सडा येथील श्री देव मोरेश्वर गणपती मंदिर येथील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी काल गुरुवार दिनांक २७ रोजी रात्री फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली. आज सकाळी मंदिरात नित्यपुजेसाठी श्री नितीन सातार्डेकर गेले…

नवीन कुर्ली वसाहतीला स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करून द्या

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांनी घेतली भेट नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष होते उपस्थित परिपूर्ण प्रस्ताव ग्रामविकास खात्याकडे सादर, त्याला त्वरित मंजुरी द्यावी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील पुनर्वसीत “नवीन कुर्ली वसाहत…

लोरे नं 2 सरपंच विलास नावळे यांचे दातृत्व

स्वखर्चाने गावातील जि प शाळांतील विद्यार्थ्यांना केले मोफत शैक्षणिक साहित्य आणि वह्या वाटप वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोरे नं 2 गावचे सरपंच विलास नावळे आणि मित्रमंडळाच्या माध्यमातून गावातील जिल्हा परिषद च्या चार शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य आणि वह्या…

होमगार्डना अच्छे दिन ! सलग सहा महिने काम, तीन वर्षांनी केली जाणारी नोंदणी बंद

राज्य सरकारची महत्त्वाची घोषणा ब्युरो न्युज( मुंबई) : होमगार्ड अर्थात राज्य गृहरक्षक दलासंबंधित राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. होम गार्डना आता सलग सहा महिने काम दिलं जाणार आहे आणि त्यासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात…

error: Content is protected !!