आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

खारेपाटण केंद्र शाळेत शिक्षक दीन साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत दि.५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षक दीन आनंदी व उस्थाही वातावरणात साजरा करण्यात आला. खारेपाटण केंद्र शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर…

पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंताग्रस्त…..!

चिंदर परिसरात भातशेतीवर परिणाम आचरा (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील चिंदर पंचक्रोशीत(त्रिंबक, पळसंब, बांदिवडे, आचरा, वायंगणी) गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून ऐन शेतीच्या हंगामात पावसाने दडी मारली असून भरडी तसेच मळा भात शेतीवर याचा परिणाम आता दिसू लागला आहे. शेतीत सुकून जमिनीला…

११ सप्टेंबर रोजी ओसरगाव येथील महामार्ग प्राधिकरण कार्यालयासमोर मनसेतर्फे आंदोलन छेडण्यात येणार

आवश्यक सुविधा पुरवण्याकडे महामार्ग ठेकेदाराकडून दुर्लक्ष – परशुराम उपरकर सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्ण झाले असले तरी अद्यापही या मार्गावर अनेक त्रुटी राहिल्या आहेत. आवश्यक सुविधा पुरवण्याकडे महामार्ग ठेकेदाराकडून दुर्लक्ष होत आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी…

अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “जबाब दो “आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती आंदोलनात पोलिसांकडून झालेल्या लाटीचार्जमुळे मराठा आंदोलकांचे रक्त सांडले आहे.या सांडलेल्या रक्ताचा हिशोब शासनाला द्यावाच लागेल. मराठा बांधवांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी अखिल भारतीय मराठा…

नांदगाव येथे सुरेश उर्फ बाळा मोरये यांच्या वाढलेल्या अपप्रवृत्ती विरोधात कारवाई करा…

व्यापारी संघटनेकडून कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांची घेतली भेट; कठोर कारवाई करा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा दिला इशारा कणकवली (प्रतिनिधी): नांदगाव तिठा येथील सुरेश उर्फ बाळा मोरये व त्यांचा मुलगा कमलेश मोरये हा गेली काही वर्ष नागरिकांना विनाकारण त्रास देत…

हायवे उड्डाणपुलाखाली थाटली सरसकट दुकाने ; नगरपंचायत बैठकीतील निर्णयांना हरताळ

प्रशासनाची डोळेझाक – माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर कणकवली (प्रतिनिधी): गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर 30 सप्टेंबर पर्यंत कणकवली शहरातील हायवे उड्डाणपुलाखाली नाशवंत फुले, भाजी दुकाने आणि पार्किंग ला मुभा देण्याचा निर्णय कणकवली नगरपंचायत च्या बैठकीत घेण्यात आला.मात्र याला हरताळ फासत सरसकट शोभेच्या…

कणकवलीतून एक आमदार निवडून द्या …दुसरा आमदार मी देतो

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे आदेश संदेश पारकर , संजय पडते यांची जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती सतीश सावंत कणकवली विधानसभाप्रमुख तर अतुल रावराणे कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी नियुक्ती चे भिजत असलेले घोंगडे अखेर…

खारेपाटण मध्ये उद्धव ठाकरे सेनेला धक्का

जिल्हाप्रमुख आंग्रेंच्या उपस्थितीत महिला कार्यकर्त्या नंदिनी पराडकर यांचा पक्षप्रवेश खारेपाटण (प्रतिनिधी): उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या खारेपाटण येथील सक्रिय महिला कार्यकर्त्या नंदिनी पराडकर यांनी जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कणकवली शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश गुरव व…

खारेपाटण येथील मारहाण प्रकरणी अविनाश गुरव ची निर्दोष मुक्तता

ऍड.विलास परब, तुषार परब यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी): खारेपाटण संभाजीनगर येथे उभ्या असलेल्या प्रकाश चव्हाण यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी आरोपी विरोधात सबळ पुरावा न आल्याने पुराव्या अभावी संशयित आरोपी अविनाश गुरव याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कणकवली न्यायाधीश…

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते डिजिटल पेमेंट करिता क्यू आर कोड सरपंच मिलन पारसेकर यांच्याकडे सुपूर्त

ग्रामपंचायतकडील पाणी पट्टी,घरपट्टी व इतर शुल्क हे प्राधान्याने डिजिटल पेमेंट चा वापर करुन भरले जाणार सावंतवाडी (प्रतिनिधी): ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते क्यू आर कोड सरपंच मिलन पार्सेकर यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले. शासनाने ग्रामपंचायतकडील…

error: Content is protected !!