सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रातील पथदिवे देखभाल दुरुस्तीसाठी इ-निविदा प्रसिद्ध

भाजपा नेते निलेश राणे यांच्या सुचनेनंतर प्रशासनाकडून कार्यवाही सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भाजपा नेते निलेश राणे काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गनगरी येथे आले असता स्थानिक व्यावसायिक महिलांकडून प्राधिकरणातील बंद पथदिव्यांबाबत आपली समस्या मांडली होती. प्राधिकरणातील अनेक पथदिवे बंद असून त्यामुळे सगळीकडे अंधाराचे साम्राज्य…








