कणकवली (प्रतिनिधी) : कोरोनाने उच्च-निच्च स्तरच संपवून टाकला आणि दुःख सगळ्यांना सम पातळीवर आणते याची अनुभूती दिली. दैनिक प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर लिखित आणि कवी अजय कांडर संचलित प्रभा प्रकाशन प्रकाशित ‘ सेलिब्रिटींचा कोरोना काळ” हे पुस्तकही याचीच प्रचिती देणारे.हे पुस्तक दैनिक प्रहारचे संपादकीय सल्लागार केन्द्रीय मंत्री ना. नारायणराव राणे यांना श्री वायंगणकर यांनी भेट दिले. तेव्हा ना. राणे यांनी या पुस्तकाचे असे हसत हसत स्वागत केले!
” सेलिब्रिटींचा कोरोना काळ”या ग्रंथाचे केंद्रीयमंत्री ना. राणे यांनी केले स्वागत












