खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूल मधील इयत्ता ५ वी मधील एकूण आठ विद्यार्थ्यांनी शैशणिक वर्ष सन २०२२ – २३ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले…








