आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

एसटीएस स्पर्धा ‘ परीक्षेत कासार्डे विद्यालयाचा अथर्व सावंत रौप्य पदकाचा मानकरी…

तळेरे केंद्रातही अव्वलस्थानी ! तळेरे (प्रतिनिधी) : “सिंधूरत्न टॅलेंट सर्च” जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयातील इ.७ वी मधील कु.अथर्व सत्यविजय सावंत हा तळेरे केंद्रामध्ये प्रथम आला आहे. कु.अथर्व सावंत हा जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत १३६ गुणांसह रौप्य पदकाचा मानकरीही ठरला…

कलमठ गावडेवाडी येथील श्री देव लिंगेश्वर मंदिराचा 1 मे राेजी वर्धापन दिन

कणकवली (प्रतिनिधी़) : कलमठ गावडेवाडीचे श्रद्धास्थान श्री देव लिंगेश्वर मंदिराचा पाचवा वर्धापन दिन सोहळा साेमवार दि. 1 मे रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सत्यनारायण महापुजा व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9:30 ते 11.30 सत्यनारायणाची…

कणकवलीतील स्टॉल हटाव मोहिमेला १५ दिवसांची स्थगिती

१५ दिवसांनंतर आम्ही स्वतः स्टॉल हटवतो; स्टॉल धारकांचे लेखी आश्वासन कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा महामार्गावरील हायवे चौपदरीकरण उड्डाणपुलाखाली असलेले कणकवली पटवर्धन चौकातील स्टॉल हे हायवे प्राधिकरण आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हटविण्यात आले होते. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा हायवे…

चिंदरचा सुपुत्र कुंदन नाटेकर याची शिष्यवृत्तीसाठी निवड

कुंदन आचरा हायस्कूलचा विद्यार्थी आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे-1 यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2022-23 चे आयोजन करण्यात आले होते. न्यू इंग्लिश स्कूल आचरा या शाळेचा विद्यार्थी व चिंदर गावचा सुपुत्र कु.…

माजी जि.प.अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मसुरे-मर्डे ग्रा.प. वर शिवसेनेची सत्ता आल्यानंतर विकास कामांचा धुमधडाका

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मसुरे -मर्डे गावात ३२ लाखांच्या विकास कामांची भूमिपूजने ग्रामस्थांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार

श्री इसवटी बामणदेव मंदिर बोर्डवे येथे १०व्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : श्री इसवटी बामणदेव मंदिर बोर्डवे येथे प्रतिवर्षीप्रमाणे वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने ४ ते ६ मे या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. ४ मे रोजी सकाळी ९ ते १०…

खारेपाटण केंद्राच्या वतीने जि.प.उर्दू शाळेचे शिक्षक श्री रुबाब फकीर सर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद उर्दु शाळा बंदरवाडी खारेपाटण या शाळेचे मुख्याध्यापक श्री रुबाब रमजान फकीर सर यांचा नुकताच खारेपाटण केंद्रातील सर्व शाळांच्या शिक्षकांच्या वतीने त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ तसेच खारेपाटण केंद्रातील शिक्षक श्री असिफ सय्यद सर,श्रीम छाया पडोळकर…

मुहूर्त ठरला… अयोध्येतील राममंदिरात २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा

ब्युरो न्यूज: अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी ट्वीट करून दिली. राम मंदिराचे गर्भगृहाचे खांब १४ फुटापर्यंत तयार झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले. याच दिवसापासून भक्तांना मंदिरात…

कासार्डे हायस्कूलच्या वैदही राणे व वेदीका तेलीचे ‘राष्ट्रीय एन.एम.एम.एस.’ परीक्षेत सुयश

तळेरे (प्रतिनिधी): सन.2022-23 या शैक्षणिक वर्षात इ.८वी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या एन. एम.एम.एस.परीक्षा शिष्यवृत्तीसाठी कु.वैदही मधुसूदन राणे व कु.वेदिका दीपक तेली या ‘कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शाळेची उज्वल…

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेची विद्यार्थिनी कु.तन्वी हर्णे हिचे NMMS परीक्षेत सुयश

कणकवली (प्रतिनिधी): माध्यमिक विद्यामंदिर प्रशालेमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकणारी कु.तन्वी प्रसाद हर्णे या विद्यार्थिनीने शै.वर्ष २०२२-२३ NMMS या परीक्षेमध्ये उत्तुंग असे यश संपादन केले आहे.तसेच तिची विशेष मागास प्रवर्गातून शिष्यवृत्ती साठी निवड झालेली आहे.कु.तन्वी हर्णे हिला प्रशालेचे विज्ञान शिक्षक कसालकर सर,…

error: Content is protected !!