‘जि. प. शाळेतली मुलं हुश्शार’…!

वैभववाडी येथील गायत्री येनगे हिचे सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत सुयश वैभववाडी (प्रतिनिधी) : जि. प. कोकिसरे बांबरवाडी शाळेची विद्यार्थिनी गायत्री अमोल येनगे हिने नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत ओबीसी प्रवर्गात राज्यात प्रथम क्रमांक मिळवून सैनिक स्कूल, सातारा…






