तळेरे विद्यालयात उद्या जिल्हास्तरीय उर्दू परिसंवाद : जिल्ह्यातील 25 शाळांचा सहभाग

तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयात उद्या मंगळवार दि.८ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय उर्दू परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा परिसंवाद आणि बक्षिस वितरण समारंभ सकाळी 9.30 ते सायं. 4 वा. या वेळेत तळेरे हायस्कूलच्या…








