गांगेश्वर मित्र मंडळ व चानी जाधव मित्रमंडळ यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद – पालकमंत्री नितेश राणे

गौरव स्पोर्ट्स सावंतवाडी संघ कै रणजित पाटील स्मृती चषकाचा मानकरी कणकवली (प्रतिनिधी) : गांगेश्वर मित्र मंडळ व चानी जाधव मित्रमंडळ यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. आपल्या मित्रांच्या आठवणीं जपत सामाजिक क्षेत्रात देखील उल्लेखनीय काम हे मंडळ करत आहे. कै रणजित…








