स्वप्नपूर्ती ग्रामसंघाच्या वतीने आंबडोस येथे 22 मार्चला हळदीकुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

चौके (प्रतिनिधी) : शनिवार दिनांक 22 मार्च रोजी आंबडोस येथे स्वप्नपूर्ती ग्रामसंघ अंतर्गत प्रणाली चव्हाण यांच्या निवासस्थानी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी 10 वाजल्यापासून मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा शुभारंभ, त्यानंतर हळदीकुंकू, सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी विविध खेळ, विजेत्यांना…








