आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वेरली येथे ग्रामसंवाद उपक्रम !

मसूरे (प्रतिनिधी) : वेरली ग्रामपंचायत येथे पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे मालवण यांच्यामार्फत ग्रामसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी घन:शाम आढाव, मालवण पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पी. ए. खोत उपस्थित होत्या. यावेळी सायबर…

बांदिवडे येथे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम !

मसुरे (प्रतिनिधी) : बांदिवडे ग्रामस्थ संघामार्फत बांदिवडे पालयेवाडी येथे 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून 15 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 15 फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबीर होणार…

कळसुली येथे संत शिरोमणी रविदास जयंती उत्साहात साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : संत रोहिदास महाराज उन्नती मंडळ कळसुली यांच्या वतीने राष्ट्र संत शिरोमणी श्री रोहिदास महाराज यांची 648 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कळसुली चव्हाणवाडीतील सर्व ज्येष्ठांचा…

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा यांच्यावतीने संजय नाईक यांचे स्मृतिप्रित्यर्थ विविध पुरस्कार जाहीर

विजय चौकेकर यांना आदर्श शिक्षक कार्यकर्ता पुरस्कार तर वंदना करंबेळकर आदर्श समाजसेविका पुरस्कार जाहीर सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बॅ नाथ पै सेवांगण कट्टा यांच्यावतीने मालवण तालुक्यातील चौके गावचे सुपुत्र, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय चौकेकर यांना संजय नाईक यांचे स्मृतिप्रित्यर्थ आदर्श शिक्षक कार्यकर्ता…

सजग राहुन फसवणूक टाळा !

पो. नि. प्रवीण कोल्हे यांचे ग्रामस्थांना आवाहन तिरवडे येथे ग्रामसंवाद कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मसूरे (प्रतिनिधी) : ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन यामध्ये चांगला संवाद व्हावा यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सायबर गुन्हे अलीकडच्या काळात वाढले आहेत. ग्रामस्थांनी सजग राहत…

होमगार्ड कडून दोन युवकांना गांजाची ऑफर; माल खरेदी चौकशी भाजपा पदाधिकाऱ्याकडे केली आणि फसले

कणकवली (प्रतिनिधी) : गांजा देतो असे सांगत दोन कॉलेज युवकाना कणकवली लगत कलमठ गावात नेणाऱ्या होमगार्ड ला भाजपा पदाधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला. झाले असे की गुरुवार १३फेब्रुवारी रोजी दुपारी जानवली येथे सिगारेट ओढत असलेल्या दोन युवकांना मद्यधुंद अवस्थेतील त्या होमगार्ड…

चौके येथील राणे, गावडे कुटुंबियांचे आमदार निलेश राणे यांच्याकडून सांत्वन

चौके (प्रतिनिधी) : चौके स्थळकरवाडी येथील किराणा व्यापारी तसेच आदर्श व्यापारी संघाचे अध्यक्ष नंदकुमार यांचे मंगळवारी सकाळी दुचाकी अपघातात झालेले दुर्दैवी निधन आणि चौके कुळकरवाडी येथील तीन वर्षाच्या शौनक किरण गावडे या बालकाचा अल्पशा आजाराने झालेला मृत्यू या घटना समजतात…

वारगाव मध्ये सेन्सर एलईडी बल्ब ने होणार वीजबचत

उपसरपंच नाना शेट्ये यांच्या संकल्पनेतून सेन्सर एलईडी स्ट्रीट लाईट शुभारंभ कणकवली (प्रतिनिधी) : वीज बचत म्हणजेच वीजनिर्मिती आहे. वीजपुरवठ्याच्या वाढत्या मागणीमुळे अनावश्यक विजेचाही वापर नकळत होतो. हाच विजेचा अपव्यय टाळण्यासाठी वारगाव गावात सेन्सर एलईडी बल्ब स्ट्रीट लाईट साठी वापरत असल्याचे…

गडनदी पुलावर ट्रकची दुचाकीला जाेरदार धडक

दहा वर्षाच्या मुलासह महिला गंभीर जखमी कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावरील गडनदी पुलावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला फरफटत नेले. रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. यात दहा वर्षाच्या मुलासह त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. घटनेचे वृत्त…

मालवण पॉलिटेक्निकच्या ९० विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट!

मसुरे (प्रतिनिधी) : गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, मालवणने यंदाच्या प्लेसमेंट सत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंतच्या प्लेसमेंट डेटानुसार, महाविद्यालयातील ९० विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार मिळाल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य प्रकाश शिरहट्टी यांनी दिली.औद्योगिक क्षेत्रात नावाजलेल्या कंपन्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड केली…

error: Content is protected !!