आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कोकणभूमी साहित्य कला संमेलन अध्यक्षपदी कवी अजय कांडर तर प्रमुख पाहुण्या गायिका डॉ. शकुंतला भरणे

एम.व्ही.डी.कला अकादमीतर्फे ओसरगांव येथे १५ फेब्रुवारी रोजी आयोजन मसूरे (प्रतिनिधी) : कणकवली ओसरगांव येथील एम.व्ही.डी. कला दालनतर्फे कलादालनच्या नाट्यगृहात 15 फेब्रुवारी रोजी सायं.४.३० वा. कोकणभूमी साहित्य कला संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ कवी तथा भारत सरकार साहित्य अकादमीचे (मराठी)…

अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुप्रतिपदा उत्सव साजरा!

अक्कलकोट शहरातून निघाली श्री स्वामी समर्थांच्या पारंपारीक भव्य पालखी सोहळ्याची मिरवणूक अक्कलकोट( ब्युरोन्यूज) : गुरूप्रतिपदे निमित्त अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे गुरुप्रतिपदा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती संपन्न झाली. यानंतर…

माऊलीनगर मित्रमंडळ कणकवली यांच्या वतीने राष्ट्रसंत श्री रोहिदास महाराज यांची 648 वी जयंती साजरी

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या शुभहस्ते झाले कार्यक्रमाचे उद्धाटन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथे माऊलीनगर मित्रमंडळ यांच्या वतीने राष्ट्रसंत श्री रोहिदास महाराज यांची 648 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध सांस्कृतिक…

चांगले काम करण्यासाठी शरीराची व मनाची तंदुरुस्ती महत्वाची – पालकमंत्री नितेश राणे

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागासाठी स्पर्धा आयोजित करून चांगले काम केले आहे. महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांना जनतेची कामे करीत असताना आव्हानात्मक अशी परिस्थिती असते. चांगले प्रशासकीय कामकाज करावयाचे असेल तर अशा स्पर्धा होणे आवश्यकच आहे. चांगले काम…

एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत राजन साळवी यांचा पक्षप्रवेश

ठाणे (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. भाजपला चकवा, ठाकरेंना धक्का देत राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे…

माधवबाग कणकवली आयोजित

मोफत आरोग्य तपासणी शिबिर दिनांक 15 फेब्रुवारी व 16 फेब्रुवारी2025 वेळ स. 10 ते 6 सायं पर्यंत खालील आजारावर तपासणी होणार हृदयरोग, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, अतिरक्तदाब, लठ्ठपणा, PCOD ,सांधेदुखी, थायरॉईड, मुळव्याध, पित्तविकार मोफत तपासणी अंतर्गत इसीजी, हार्ट रेट, बी पी, एस…

विशाखा काव्यपुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वगोड यांनी सरिता पवार यांचे केले अभिनंदन

विशाखा काव्यपुरस्कारप्राप्त सिंधुदुर्गातील पहिल्या महिला साहित्यिक ठरल्याचा आनंद – सर्वगोड कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहास यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक चा विशाखा प्रथम काव्यपुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी…

दिगवळे रांजणगाव येथील भैरी ब्राह्मण म्हाय उत्सव दोन गटाच्या वादात रद्द

पोलिसांची सुरक्षितता ः उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही वाद कायम कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील दिगवळे रांजणगाव आणि नरडवे भेर्देवाडी यांच्यात गेली साडेतीनशे वर्षे होणारा भैरी ब्राह्मण या जागृत देवस्थानाचा माघ पौर्णिमेचा म्हाय उत्सव यंदा दोन गटाच्या वादात रद्द झाला. पोलीस प्रशासन…

पालकमंत्री नितेश राणे आमदार स्थानिक विकास फंडातून ओझरम बौद्धवाडी रस्त्यासाठी १२ लाख मंजुर

तळेरे (स्वप्नील तांबे) : ओझरम बौद्धवाडीकडे जाणारा सस्ता त्यावर कित्तेक वर्षव खाडिकर व डांबरीकरण लोकप्रतिनिधी व प्रशासनाने पूर्ण करून दिलेले नाही. यासाठी त्यांचे लक्ष वेधण्यासाठी ओझरम बौद्धजन मंडळ मुंबई मुलखी शाखा ओझरम आणि सावित्रीबाई फुले महिला मंडळ ओझरम यांचे संयुक्त…

आशीर्वाद, दिविजाची राज्यस्तरीय ॲथलेटिक स्पर्धेसाठी निवड !

आचरा (प्रतिनिधी) : ओरोस क्रीडा संकुल येथे सिंधुदुर्ग जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनच्यावतीने पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमीच्या सातपुते बंधू भगिनीचा वरचष्मा पाहायला मिळाला. आशीर्वाद प्रमोद सातपुते याने 80 मीटर धावणे, 300 मीटर धावणे क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक…

error: Content is protected !!