आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

दर्पण प्रबोधिनीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल जाहीर!

पाचवीतून अर्णव भिसे, आठवीतून जस्मिता पावसकर प्रथम मसूरे (प्रतिनिधी) : प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्पर्धात्मक टप्प्याला सामोरे जाताना त्यांच्या मनात अनामिक भिती आणि न्यूनगंड असतो.शिष्यवृत्ती परीक्षेचे दडपण दूर व्हावे आणि निर्भयतेने विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा,यासाठी दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या…

पालकमंत्री नितेश राणेंच्या अध्यक्षतेखाली 3 फेब्रुवारी रोजी जिल्हा नियोजन समिती सभा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे

चिंदर सडेवाडी येथे विकास कामांचा शुभारंभ !

सडेवाडी तेरईवाडी रस्ता कामाचा संतोष गांवकर तर सडेवाडी गणेश घाट सुशोभीकरणचा सदाशिव घागरे यांच्या हस्ते शुभारंभ आचरा (प्रतिनिधी) : चिंदर सडेवाडी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले. चिंदर तेरई ते सडेवाडी रस्त्याचे भूमिपूजन तंटामुक्त अध्यक्ष संतोष गांवकर यांच्या…

श्री देव गणपती देवस्थान मिठबांव-उत्कटवाडी येथे माघी गणेश जयंती उत्सव

देवगड (प्रतिनिधी) : प्रतिवर्षाप्रमाणे दि.1 फेब्रुवारी राेजी श्री गणेश जयंती उत्सव श्री देव गणपती देवस्थान मिठबांव-उत्कटवाडी येथील गणेश मंदिरात साजरा हाेणार आहे.त्यानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम हाेणार आहेत.तसेच तिरंगी डबलबारीचा जंगी सामन्याचे आयाेजन करण्यात आले आहे. सकाळी 8 वाजता गणेश पुजन…

क्षत्रिय मराठा कदम परिवाराचे सातवे राज्यस्तरीय कुलसंमेलन यंदा खेड जामगे येथे

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील प्राचीन कदम घराण्याचे सातवे राज्यस्तरीय कुलसंमेलन यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे येथे माजी पर्यावरण मंत्री रामदास भाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार ०८ फेब्रुवारी व रविवार ०९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. प्राचीन सत्ताधीश कदम राजवंशाचा…

श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ, कणकवली कडून माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन !

कणकवली (प्रतिनिधी) : १४ विद्या ६४ कलांची देवता, कार्यारंभाची देवता, देवांचा देव गणाधीश, गौरीनंदन, श्री सिद्धिविनायक, सर्वांचा लाडका, नवसाला पावणारा – हाकेला धावणारा – श्री गणाधीशाचा माघी गणेश जयंती उत्सव शनिवार तारीख १ फेब्रुवारी २५ रोजी, उपजिल्हा रुग्णालयासमोर – नरडवे…

वायंगणी येथे माघी गणेश जयंती निमित्त ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम….!

३१ जाने रोजी दिंडी भजन तर १ फेब्रुवारी रोजी चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित जलवा कार्यक्रम विशेष आकर्षण आचरा (प्रतिनिधी) : श्री गणेश मंदिर वायंगणी (श्री देव रवळनाथ मंदिर वायंगणी) येथे माघी गणेशोत्सव शुक्रवार ३१ जानेवारी ते शनिवार १…

फोंडाघाट – ग्रामपंचायत येथे बागायतदार शेतकऱ्यांना कीटकनाशक पिंजऱ्याचे वाटप !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : गेली दोन-तीन वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदारांना त्यांच्या बागेमध्ये, मोहर-फळधारणे वेळी कीटकांच्या प्रादुर्भावाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊन त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनातर्फे कृषी विभाग- कणकवली कडून फोंडाघाट परिसरातील…

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने ३७ वा व्यापारी एकता मेळाव्याचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने ३७ वा व्यापारी एकता मेळावा ३१ जानेवारी २०२५ रोजी वैभववाडी तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत अर्जुन रावराणे विद्यालयाच्या पटांगणावर संपन्न होणार आहे. या मेळाव्याला खासदार नारायण राणे, महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री पालकमंत्री…

फोंडाघाट गडगेसकल येथे माघी गणेश जयंती उत्सव शनिवार 1 फेब्रुवारी रोजी !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरात, भात शेतीच्या खाचरांच्या सानिध्यात वसलेल्या, मोरया गोसावी च्या , फोंडा -गडगेसकल वाडीवरील श्री गणपती मंदिरामध्ये समस्त ग्रामस्थांचे वतीने माघी गणेश जयंती उत्सव साजरा होणार आहे. या निमित्ताने सकाळी नऊ वाजता अभिषेक पूजाअर्चा, बारा वाजेपर्यंत…

error: Content is protected !!