आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिलिंग कोसळले ! कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ, देवगड पंचायत समितीतील घटना

निकृष्ट कामाची चौकशी व्हावी शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख विलास साळसकर यांची मागणी देवगड (प्रतिनिधी) : देवगड पंचायत समितीतील सिलिंग अचानक कोसळल्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली या घटनेत कोणाला दुखापत झाली नाही. सदरची घटना गुरुवारी दुपारी ३:०० ते ३:३० सुमारास…

शिरगाव- राकसघाटी येथे कारला गवारेड्याने दिली जोरदार धडक

कारच्या दर्शनी भागाचे माेठे नुकसान देवगड (प्रतिनीधी) : देवगड नांदगाव मार्गावरील शिरगाव- राकसघाटी येथे देवगडवरुन नांदगावकडे जाणा-या कारला गवारेड्याची जोरदार धडक बसल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे. हि घटना शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. देवगड तालुक्यातील इळये येथील अभिषेक…

आपत्ती व्यवस्थापनामार्फत १५ डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन

विद्यार्थ्यांना बचाव कार्य प्रशिक्षण एनडीआरएफ चे 20 जणांचे पथक दाखल सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्गच्या सहकार्याने NDRF पथकामार्फत १५ डिसेंबरपर्यंत शाळा सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम आणि समुदाय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय…

५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.निवासी कॅम्पमध्ये अर्जुन रावराणे विद्यालयाचे यश

वैभववाडी (प्रतिनिधी) : ५८ महाराष्ट्र बटालियन एन सी सी निवासी कॅम्प जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्गनगरी येथे पार पडला. या १० दिवसीय निवासी कॅम्प मध्ये अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले…

महापुरुषांचे विचार जतन करणे भारतीय नागरिकांचे कर्तव्य ; प्राचार्य डॉ.एन.व्ही.गवळी

आनंदीबाई रावराणे कला महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा वैभववाडी (प्रतिनिधी) : देशातील महापुरुषांचे अनमोल विचार जतन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. या अनमोल विचारावरच समाजाची वाटचाल सुरू असते असे मत प्र. प्राचार्य डॉ.एन.व्ही.गवळी यांनी व्यक्त केले. वैभववाडी येथील…

महाराष्ट्र राज्यव्यापी लॅबोरेटरी धारक संघटना अध्यक्षपदी प्रशांत गुळेकर, महाराष्ट्र राज्य सचिव पदी रमेश चौगले यांची बिनविराेध निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : असोसिएशन ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरी ऐनालिस्ट अँड प्रॅक्टिसनर (ACLAP) ( अक्लाप) या महाराष्ट्र राज्यव्यापी लॅबोरेटरी धारकांच्या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी वैभववाडी येथील प्रशांत गुळेकर यांची तर महाराष्ट्र राज्य सचिव पदी इचलकरंजी कोल्हापूर येथील रमेश चौगले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड…

११ डिसेंबर “जागतिक पर्वत दिन” विविध कार्यक्रमांनी साजरा करावा

सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे आवाहन वैभववाडी (प्रतिनिधी) : दि.११ डिसेंबर हा दिवस “जागतिक पर्वत दिन” म्हणून साजरा केला जातो. याही वर्षी ११ डिसेंबर,२०२४ रोजी जागतिक पर्वत दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यासाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

मालवण दिवाणी न्यायालय वकील कक्षामध्ये अधिवक्ता दिवस व भारतीय संविधान दिवस साजरा

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुका अधिवक्ता परिषद यांच्या वतीने मालवण येथील दिवाणी न्यायालय वकील कक्षामध्ये अधिवक्ता दिवस व भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर सिंधुदुर्ग बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अधिवक्ता राजेंद्र रावराणे, मालवण तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता…

डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळाच्यावतीने अभिवादन

वैभववाडी (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्यावतीने शुक्रवारी मध्यरात्री अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे वैभववाडी तालुक्यातील सर्व गावातुन आंबेडकरी अनुयायांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून डॉक्टर…

भजन कलाकारांची ८ डिसेंबर रोजी कणकवलीत सहविचार बैठक

अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी करणार मार्गदर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजन कलाकारांनी उपस्थित राहावे कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : भजन, परंपरा जतन, विकास आणि समस्त भजन कलाकारांच्या उज्वल भवितव्यासाठी आपली वज्रमूठ…

error: Content is protected !!