त्रिंबक स्वामी रामेश्वर पेट्रोल पंप नजिक ट्रान्सफॉर्मर कामाचे सरपंच किशोर त्रिंबककर यांच्या हस्ते भूमिपूजन…..!

भाजप सेना युतीच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधून मंजूरी आचरा (प्रतिनिधी) : भाजप सेना युतीच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधून त्रिंबक येथे मंजूर झालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या कामाचे भूमिपूजन सरपंच किशोर त्रिंबककर यांच्या हस्ते स्वामी रामेश्वर पेट्रोल पंप त्रिंबक नजिक नुकतेच करण्यात आले. यावेळी…








