आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

भाजपाकडून सिंधुदुर्गच्या त्रिमूर्तींना मंत्रिपद

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : महायुती च्या राज्य सरकारमध्ये सिंधुदुर्ग चे तीन सुपुत्र आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, आमदार आशिष शेलार यांना आज सायंकाळी मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी नागपूर येथे राजभवनावर…

साळेल येथील हिरकणी व स्त्रीशक्ती महिला बचत गटांचा चौथा वाढ़दिवस सामाजिक उपक्रमानी साजरा

संविता आश्रमास धान्य व इतर उपयोगी साहित्य केले दान चौके (प्रतिनिधी) : महिला आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्ग स्थापित सिंधुकन्या लोक संचलित साधन केंद्र कट्टा मालवण स्थापित साळेल येथिल श्री स्वामी समर्थ ग्रामसंस्था समिती याच्या वतीने व सावली फाउंडेशन याच्या वतीने…

उत्पादनाविषयी माहिती मिळवणे हा ग्राहकांचा हक्क – श्रद्धा कदम

ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कणकवली मार्फत सजग विद्यार्थी आणि ग्राहक चळवळीविषयी मार्गदर्शन कणकवली (प्रतिनिधी) : एखाद्या उत्पादनाबद्दल सर्व माहिती मिळवणं हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे.त्या उत्पादनाची गुणवत्ता प्रमाण, संख्या, शुध्दता, किंमत या सर्वाची माहिती मिळवण्याचा हक्क ग्राहकाला आहे.तसेच निवड करण्याचा…

कुडाळ मधील दत्तभक्तांची कुडाळ ते माणगाव पायी वारी

दत्त जयंती निमित्त सलग पंधरा वर्षे पायी चालत जाऊन घेतात श्री.दत्त महाराजांचे दर्शन चौके (प्रतिनिधी) : कुडाळ शहरातील दत्तभक्तांनी दत्त जयंती निमित्त कुडाळ ते माणगाव अशी पायी यात्रा करत पहाटे माणगाव दत्त मंदिरात पोहोचत श्री दत्त महाराजांचे दर्शन घेतले. कुडाळ…

जगातलं सर्वात मोठे दान हे रक्तदान – अयोध्याप्रसाद गावकर

देवाच्या सेवेबरोबर देशाची सेवा करणे महत्त्वाचे-गणेश जेठे श्री स्वामी समर्थ मठ हडपीड येथे आयोजित नेत्र तपासणी रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद देवगड (प्रतिनिधी) : जगातलं सर्वात मोठं दान कुठलं असेल तर ते रक्तदान आहे. म्हणूनच रक्तदान हे श्रेष्ठदान असे म्हटले जाते.…

मनसे पदाधिकारी दीपक पार्टे यांचा विहिरीत बुडून मृत्यू

वैभववाडी (प्रतिनिधी) : नाधवडे सरदारवाडी येथील दीपक यशवंत पार्टे वय ५२ यांचा घराच्या शेजारी असलेल्या विहिरीत बुडून मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ८ वाजता ही घटना उघड झाली. मयत पार्टे हे मनसेचे तालुका सरचिटणीस म्हणून काम करीत होते. त्यांचा पुतण्या मोहित…

एनडीआरएफ टीम कडून काळसेत पुर आणि वादळ स्थितीत बचाव कार्य कसे करावे याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन

चौके (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग मार्फत व तहसीलदार कार्यालय मालवण यांच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ( NDRF ) यांच्यावतीने शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर रोजी सायंकाळी काळसे येथे कर्ली नदीकिनारी जिल्ह्यातील विविध…

वायंगवडे श्री देवी पावणाई रवळनाथचा जत्रोत्सव 15 डिसेंबर रोजी!

मसूरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील निसर्गरम्य अशा वायंगवडे गावातील प्रसिद्ध असलेल्या श्री देवी पावणाई रवळनाथचा वार्षिक जत्रोत्सव 15 डिसेंबर रोजी साजरा होत आहे. दुपारी मानाची ओटी भरल्या नंतर माहेर वाशिनींच्या व गावातील ग्रामस्थांच्या ओट्या भरणे नवस बोलणे व फेडणे आदी…

मोबाईलचा वापर करताना सावधगिरी बाळगावी – मंदार वैद्य

कट्टा येथील वराडकर हायस्कुलमध्ये सायबर भान मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न चौके (प्रतिनिधी) : आज सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. मोबाईलच्या माध्यमातून नकळत होणाऱ्या या चुका आपल्या जीवनात ताण-तणाव निर्माण करतात व पुढे जाऊन आपले आयुष्य उध्वस्त करतात. त्यामुळे मोबाईलचा वापर करताना…

चिंदर ग्रामपंचायत आयोजित मोफत आरोग्य शिबिराला सुरुवात……!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर ग्रामपंचायत आणि निर्भया बहुउद्देशिय सेवाभावी संस्था बसरेवाडी मोफत आरोग्य शिबिर चिंदर ग्रामपंचायतिच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज सकाळी सुरुवात झाली. मान्यवरच्या हस्ते शिबीराचे उदघाट्न करण्यात आले. नागरिकांचा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी सरपंच स्वरा पालकर,…

error: Content is protected !!