आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कुणकेश्वर मध्ये अवैध वाळू उत्खनन

महसूल विभागाने लक्ष देण्याची स्थानिकांची मागणी देवगड (प्रतिनिधी) : कुणकेश्वर येथील अनधिकृत वाळुचे उत्खनन केले जात आहे. याकडे महसुल विभागपुर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. कुणकेश्वर समुद्रकिनारी लगतच समुद्र भागाकडील असलेल्या वाळुचे अनधिककृतपणे उत्खनन केले जात आहे.देवगड तालुकयामध्ये बहुतांश समुद्र किनारी गावांमधील…

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला सशर्थ जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी मैत्रीकरून त्याचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन गुणाजी परब याची सिंधुदुर्गच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश क्र. १ तथा विशेष न्यायाधिश श्रीमती एस. एस. जोशी यांनी ५० हजार…

कणकवली येथे अवयवदान, नेत्रदान, देहदान, रक्तदान व रुग्णमित्र संकल्पना कार्यशाळा संपन्न

घराघरात रक्तदाते व अवयवदान दाते व रुग्णमित्र निर्माण व्हावेत- प्रकाश तेंडोलकर कणकवली (प्रतिनिधी) : १३ ऑगस्ट जागतिक अवयव दिन व पुढील पंधरवडा साजरा करणे याचे औचित्य सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा कणकवली व गोपुरी आश्रम वागदे कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान…

खुशखबर ! अरविंद साडी महासेल कणकवलीत पुन्हा सुरू

29 ऑगस्ट पासून लक्ष्मी विष्णू हॉलमध्ये ग्राहकांना मनपसंत खरेदीचा मिळणार आनंद पहिल्या दिवशी प्रत्येक ग्राहकाला खास लज्जतदार नाश्ता चहा ब्रँडेड साडयांसह दर्जेदार कुर्ती लेगीज, परकर, हँडलूम उपलब्ध सेल शुभारंभाआधीच ग्राहकांची तुफान गर्दी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीसह संपूर्ण जिल्ह्यात बहुचर्चित राहिलेला…

अबब… आरोग्य केद्रांत आढळला कोब्रा जातीचा साप

भक्ष्याच्या शोधात साप आला चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पमित्र अनंत बांबर्डेकर यांनी पकडून सोडले नैसर्गिक अधिवासात चौके (अमोल गोसावी) : चौके प्राथमिक आरोग्य केद्रांत रविवारी रात्री ड्यूटी वर असलेले परिचर श्री. संतोष चव्हाण यांना रात्री ८ वाजता साफसफाई करत असताना…

इचलकरंजीला पाणी दिल्यास रक्तपात होईल; मंत्री हसन मुश्रीफ यांचे वादग्रस्त वक्तव्य

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दूधगंगा नदीमधून इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर झाली आहे. मात्र या योजनेला सुळकुड परिसरातील ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. या प्रकरणावरून कागल तालुक्यातील एकमेकांचे विरोधक एकत्र आल्याचं दिसून आलं आहे. या सर्व नेत्यांनी एकमुखाने इचलकरंजी शहराला पाणी…

मॉडेल मेकिंग स्पर्धेत कळसुली इंग्लिश स्कूल कळसुलीचा रुद्र शिवाजी गुरव झोनल स्तरावर प्रथम

तळेरे (प्रतिनिधी) : कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट प्रशाले मधील इयत्ता आठवी मध्ये शिकणारा विद्यार्थी कुमार रुद्र शिवाजी गुरव याने मुंबई नेरूळ येथे नॅशनल स्टेम प्रोग्रॅम मार्फत घेण्यात आलेल्या मॉडेल मेकिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला…

Jio AirFibre बाबत मुकेश अंबानींची मोठी घोषणा; 19 सप्टेंबर गणेश चतुर्थीच्या दिवशी होणार लॉन्च

ब्युरो न्युज (मुंबई) : जियो युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून जियोच्या एअर फायबरची आतुरतेनं वाट पाहत होते. आजच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना मुकेश अंबानींनी जियो एअर फायबरबाबत मोठी घोषणा केली आहे. जियोच्या एअर फायबरची प्रतीक्षा संपली आहे. गणेश चतुर्थी…

चौके हायस्कूल येथे तालुकास्तरीय विज्ञान मेळावा संपन्न

चौके (अमोल गोसावी) : अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान संस्था आयोजित मालवण तालुकास्तरीय विज्ञान मेळावा भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालय चौके या ठिकाणी उत्साहात पार पडला. या मेळाव्यात टोपीवाला हायस्कुल चा विद्यार्थी कु. वेदांत शिवप्रसाद नाईक याने प्रथम तर भंडारी…

सामाजिक कार्यकर्ते श्री संकेत शेट्ये पुरस्कृत

खारेपाटण येथे लहान मुले व महिलासाठी नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते श्री संकेत प्रकाश शेट्ये यांच्या वतीने दि.३० /०८/२०२३ रोजी नारळी पौर्णिमेच्या दिवशी आगळी वेगळी अशी लहान मुलासाठी व महिलांसाठी नारळ लढविणे आर्थात नारळ…

error: Content is protected !!