आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

विद्यार्थ्यांना शालेय दाखले व आवश्यक कागदपत्रे वेळेत द्या

क्रीडा संकुलाचे उर्वरित काम लवकर पूर्ण करा कुडाळ तहसील कार्यालयात आयोजीत बैठकीत आ. वैभव नाईक यांच्या प्रांताधिकारी व तहसीलदार यांना सूचना कुडाळ (अमाेल गाेसावी) : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज कुडाळ तहसील कार्यालयात भेट दिली.यावेळी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे,…

कुडाळ तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.७० टक्के

पणदूर हायस्कुलचा कृष्णकांत अटकेकर कुडाळ तालुक्यात प्रथम कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ तालुक्याचा दहावीचा निकाल यावर्षी ९७.७० टक्के लागला असून पणदूर हायस्कुलचा कृष्णकांत अटकेकर (९८.८० टक्के) गुणांसह तालुक्यात प्रथम आला आहे. तर द्वितीय क्रमांक कुडाळ हायस्कुलची राधिका तेरसे (९८.२० टक्के)…

माध्यमिक शालांत परिक्षेत देवगड तालुक्याचा ९८.१९ टक्के निकाल

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्याचा माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल ९८.१९ टक्के लागला असुन तालुक्यातील ३१ हायस्कूलांपैकी २४ हायस्कुलचा निकाल १०० टक्के लागला आहे. शेठ.म.ग.हायस्कुलची विद्यार्थीनी ही राजसी इंद्रनील ठाकूर(९९.४०) तर उमा मिलींद पवार इंग्लीश मिडीयम स्कूलचा विदयार्थी वरद सदाशिव सरोळकर(९७.८०)…

दहावी परिक्षेत कणकवली तालुक्याचा ९८.०३ टक्के निकाल

सेंट उर्सूलाचा अैनेश उदय मालंडकर प्रथम तर श्रीया देवेंद्र माळवदे द्वितीय कणकवली (प्रतिनिधी) : शालांत परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने उज्वल निकालाची परंपरा कायम राखली असुन सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.५४ टक्के लागला आहे.कणकवली तालुक्याचा निकाल ९८.०३ टक्के लागला आहे. कणकवली तालुक्यातील २९…

माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ चा निकाल १००%

प्रशालेची १००% निकालाची परंपरा कायम कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री एम्. एम्. सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स व बालमंदिर कनेडी याप्रशालेचा…

शेठ न.म.विद्यालय खारेपाटण हायस्कूलचा १००% निकाल

कु.सावली हरयान व कु. संचीता केंगाळे ९५.४० % गुण मिळवून विद्यालयात प्रथम खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एस एस सी मार्च – २०२३ बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून…

वेतोरे पालकरवाडी येथे गवारेडा अढळला मृतावस्थेत

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेतोरे-पालकरवाडी भागातील शेतमळ्याच्या ठिकाणी एका गवारेड्याच्या कळपातील गवारेड्याने एकटा सुसलेल्या गवारेड्यावर हल्ला केला. यावेळच्या झुंजीत तो एकटा असलेला गवारेडा मृत्यूमुखी पडला. ही घटना गुरुवारी पहाटे ५.३० ते ६ वाजण्याच्या सुमारास घडली. कुडाळ वनक्षेत्रपाल तथा सावंतवाडी सहाय्यक वनसंरक्षक…

पत्रकार विशाल रेवडेकर यांच्या सतर्कतेमुळे वाचला रेल्वे प्रवाशाचा जीव

मंगला एक्सप्रेसमध्ये अत्यवस्थ प्रवाशाचे वाचवले प्राण; वंदे भारत ट्रेनच्या वृतांकणासाठी जात असताना दाखवली सतर्कता सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : मंगला एक्सप्रेसमध्ये झांशी ते मेंगलोर प्रवास करणाऱ्या राजेंद्रकुमार या प्रवाशाला अचानक फिट्स आली. याच ट्रेनमधून न्यूज 18 लोकमत चे सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी…

जे जे रुग्णालय आणि आमचा संबंध संपला; डॉ. लहाने

ब्युरो न्युज (मुंबई) : जे. जे. रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागातील वादात आज आणखी एक वळण आले. या विभागाच्या डॉक्टरांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. आजपासून आमचा आणि जे. जे. रुग्णालयाचा संबंध संपला असल्याची उद्गिवन घोषणा विभागाचे मानद प्राध्यापक डॉ.…

तेंडोली-रवळनाथ मंदिर – आदोसेवाडी-वेतोरे रस्त्याची दयनीय अवस्था

कुडाळ ( अमोल गोसावी ) : तेंडोली- रवळनाथ मंदिर -आदोसेवाडी -वेतोरे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर आलेली खडी अपघातास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे या रस्त्यास कोणी वाली आहे…

error: Content is protected !!