आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वनराई बंधारे शेतकऱ्यांसाठी वरदान – डॉ. व्ही एन शेट्ये

कृषी संशोधन केंद्र – फोंडाघाट, कडून मारुतीवाडी – झर्येवाडी येथे वनराई बंधाऱ्यांची निर्मिती लगतच्या शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त फोंडाघाट (प्रतिनिधी) : कृषी संशोधन केंद्र- फोंडाघाट, आणि ग्रामपंचायत- फोंडाघाट यांच्या संयुक्त विद्यमाने, जलसंधारण अभियान २०२४ अंतर्गत फोंडाघाट येथील उगवाई नदीवर, मारुती वाडी…

खीलाडुवृतीने खेळ करा ! – माजी सभापती उदय परब

मालवण (प्रतिनिधी) : मालवण प्रभागस्तरिय स्पर्धेत मुलांनी खिलाडूवूत्तीने खेळ करून नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन माजी पं.स.सभापती उदय परब यांनी येथे केले. मालवण प्रभागस्तरीय बाल,कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा शुभारंभ रेकोबा हायस्कूल वायरी मालवण येथे झाला.उदघाट्न सोहळ्यास पंचायत समिती…

५० हजारांची लाच ; गांधीनगर पोलीस स्टेशनमधील दोन अधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल; दोघे ताब्यात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गांधीनगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्यासह तिघांवर ५० हजार रुपयांच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात जप्त केलेली मोटारसायकल परत मिळवून देण्यासाठी ही लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात एका…

हडी जेष्ठ नागरिक संघाचा 22 रोजी वर्धापनदीन !

मसूरे (प्रतिनिधी) : फेस्कॉन संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त 22 डिसेंबर रोजी प्राथमिक शाळा हडी जठारवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9.30 वाजता दीपप्रज्वलन, मान्यवरांचे सत्कार, 10.30 ते 11.00 वैवाहिक जीवनात पन्नास…

मालवणमध्ये जलरंग मत्सालयाचा शुभारंभ !

मसूरे (प्रतिनिधी) : मालवण मध्ये सागरी महामार्गावर कोळंब पुलानजीक ‘जलरंग’ या मत्सालयाचा शुभारंभ होत आहे. 20 डिसेंबर पासून शोभिवंत मासे फ्लूरोसंट विडो, एंजल्स, टायगर, पिऱ्हाना, किसिंग गुरामी सारखे रंगीबेरंगी आणि विविध आकाराचे मासे तसेच एलीगेटर आणि अर्बना सारखे मोठ्या आकाराच्या…

लळीत उत्सवाने चिंदर भगवती माऊली यात्रौत्सवाची सांगता !

पाच दिवसात हजारो भाविकांनी घेतले भगवती माऊलीचे दर्शन आचरा (प्रतिनिधी) : वैभवशाली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या चिंदर गावचे आराध्य दैवत भगवती माऊलीच्या यात्रौत्सवाला गेल्या पाच दिवसात हजारो भाविकांनी दर्शन घेतले. पाच दिवस गावातील ओटी भरणे, नवस फेडणे, साकडे घालणे…

नामदार नितेश राणे यांचे २२ डिसेंबररोजी जिल्ह्यात भव्य दिव्य स्वागत आणि नागरी सत्कार – प्रभाकर सावंत / मनिष दळवी

२२डिसेंबरला स्वागताची जिल्हा भाजपाकडून जय्यत तयारी सिंधुनगरी (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभेचे आमदार नितेशजी राणे यांनी मा मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आणि रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी ते जिल्ह्यात मंत्री म्हणून प्रथमच दाखल…

महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्षा तथा महिला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून स्वागत

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : दि. १९ डिसे.२०२४ रोजी सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षा तथा महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी कडून स्वागत करण्यात आले. यावेळी काका कुडाळकर,राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल…

श्रमदानातून शिक्षण भावी आयुष्यात सदैव संस्कारक्षम ! – संजना आग्रे

एनसीसीच्या स्तुत्य उपक्रमातून पाण्याच्या स्रोताला गती – ऑफिसर आर्या भोगले फोंडा -उगवाई नदीवरील दरवर्षीप्रमाणे वनराई बंधाऱ्याची निर्मिती ! फोंडाघाट (कुमार नाडकर्णी) : फोंडाघाट न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट, ग्रामपंचायत फोंडाघाट आणि कृषी सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने एनसीसी कॅडेट्स यांनी ग्रामपंचायतीं…

*विनोदिनी आत्माराम जाधव फाउंडेशन चे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्यपुरस्कार वितरण 22 डिसेंबर रोजी

कवयित्री सरिता पवार, कवी गीतेश शिंदे यांना पुरस्कार जाहीर सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : विनोदिनी आत्माराम जाधव फाउंडेशन वेंगुर्लेतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्यपुरस्कारांचे वितरण 22 डिसें 2024 रोजी नगर वाचनालय, वेंगुर्ला येथे सकाळी ११. ०० वा. करण्यात येणार आहे.…

error: Content is protected !!