आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

नौसेना दिनानिमित्त शासनाकडून जिल्हा नियोजन समितीला निधी खर्चास विशेष बाब म्हणून मान्यता

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : नौसेना दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देशभरातील अधिकारी कर्मचारी तसेच पोलिस अधिकारी,कर्मचारी यांचे वास्तव्य होते. या भव्य कार्यक्रम आयोजित करताना प्रशासकीय दृष्ट्या खर्चाची तरतूद करणेसाठी विशेष बाब म्हणून शासनास प्रस्ताव सादर केला होता. शासनाकडून जिल्हा नियोजन समितीचे मंजूर निधीमधुन…

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कणकवली येथे इंडियन एअर फोर्स मधील करिअर च्या संधी या विषयावर 25 राेजी सेमिनारचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कणकवली व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता इंडियन एअर फोर्स मधील करिअरच्या संधी या…

नाटळ ग्रामसभा मारहाण प्रकरणी प्रमुख आरोपी गणेश सावंत याची जामीनावर मुक्तता

ऍड.उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : नाटळ येथील ग्रामसभेत पूर्ववैमनश्यातून फिर्यादी ग्रा. पं. सदस्य दिनानाथ पंढरीनाथ सावंत याच्या डोक्यावर चाकूने जिवघेणा हल्ला केला व किशोर परब, महेंद्र गुढेकर यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला प्रमुख आरोपी, तंटामुक्ती…

भुदरगड पतसंस्थेच्या कणकवली शाखेचा तत्कालीन मॅनेजर बाळकृष्ण बंडा सोनार चा जामीन फेटाळला : सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद

 96 लाख 32 हजारांच्या अपहारच्या गुन्ह्यात सोनार आहे न्यायालयीन कोठडीत ओरोस (प्रतिनिधी) : भुदरगड नागरी सहकारी पतसंस्था शाखा कणकवली चा तत्कालीन शाखाधिकारी बाळकृष्ण बंडा सोनार ( रा. गंगापूर, भुदरगड, जि. कोल्हापूर ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी…

आचरा येथे माजी खासदार डॉ. निलेश राणे पुरस्कृत होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा स्पर्धा…!

सिने अभिनेत्री अक्षता कांबळी यांची प्रमुख उपस्थिती विजय (बाबू) कदम मित्र मंडळाचे आयोजन आचरा (प्रतिनिधी) : ईनामदार श्री देव संस्थान आचरा येथे 39 दिवसाचा गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा होत आहे. या निमित्त मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी रात्रौ ठिक 9…

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यासह सिंधुदुर्गात 9 नवीन शाखा सुरू करणार

मागील आर्थिक वर्षांत 1 कोटी 91 लाखांचा निव्वळ नफा सभासदांना 13 टक्के लाभांश जाहीर पतसंस्थेची 33 वि वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडाघाट चा आता विस्तार होत असून पतसंस्थेच्या नवीन शाखा…

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची तातडीने पूर्तता करावी – दादा कुडतरकर

कणकवली पं स मध्ये सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांसोबत केली सविस्तर चर्चा कणकवली (प्रतिनिधी) : तालुका पेन्शनर्स असोसिएशन संघटनेने अध्यक्ष सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांच्या नेतृत्वाखाली 24 सप्टेंबर रोजी कणकवली पंचायत समिती गट विकास अधिकारी  यांचे दालनात पेन्शनरांच्या समस्या संबंधात सहाय्यक गटविकास अधिकारी…

जि. प. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त किशोर कदम यांचा कलमठ ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हापरिषच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार ओसरगाव शाळा क्रमांक १ चे पदवीधर शिक्षक तथा कलमठ गावचे ग्रामस्थ किशोर देवू कदम यांना प्राप्त झाला. त्याबद्दल आज कलमठ ग्रामस्थांच्या वतीने कदम यांचा सत्कार करण्यात आला. किशोर कदम…

गांधीनगर, खलांतर भागात ढगफुटी ने मोठे नुकसान

घरांत घुसले पाणी, शेती गेली वाया शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांनी नुकसानीची पाहणी करत दिला दिलासा कणकवली (प्रतिनिधी) : भीरवंडे – गांधीनगर येथे सोमवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांच्या…

खवळे गणपती चे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सहकुटुंब घेतले दर्शन

देवगड (प्रतिनिधी) : देवगड येथील सुप्रसिद्ध खवळे गणपती चे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सहकुटुंब दर्शन घेतले. उपरकर यांच्या पत्नी प्रणाली उपरकर, चिरंजीव प्रणव उपरकर यांच्यासह संतोष सावंत, हेमंत उपरकर, वैभव काणेकर आदींनी खवळे गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी सूर्यकांत खवळे,…

error: Content is protected !!