कुरंगावणे मांजरेकरवाडी कडे जाणारा पूर्वापार रस्ता बंद केल्याने नागरिकांना मध्ये नाराजी

पेट्रोलपंप करीता शाळेकडे व मांजरेकर वाडी जाणारा रस्ता बंद खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावातून मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कुरंगावणे,मांजरेकरवाडी कडे पूर्वापार जाणारा रहदारीचा रस्ता सदर जागेत पेट्रोल पंप निर्माण करण्यात येणार असल्याच्या कारणास्तव संबधित जमीन मालकाने…








