वैभववाडीत शालेय विद्यार्थ्यांनी मानवी प्रतिकृती मधुन साकारला मतदानाचा संदेश

सर्व मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे- कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांचे आवाहन वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ काही दिवसांपूर्वी जाहीर झाली होती. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बुधवार दि.२० नोव्हेंबर,२०२४ रोजी सर्वत्र मतदान होणार आहे. या राष्ट्रीय प्रक्रियेत…








