आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिंधुकन्या अक्सा शिरगावकर ची सीबीएसई आर्चरी चॅम्पियनशिपच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्रसह 6 राज्यांच्या साऊथ झोनमधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी ठरली पात्र 21 ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणार राष्ट्रीय धनुर्विद्या चॅम्पियनशिप स्पर्धा सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : धनुर्विद्येमध्ये यापूर्वी सुवर्णवेध घेतलेल्या सिंधुकन्या अक्सा मुद्स्सरनझर शिरगावकर हिची सीबीएसई धनुर्विद्या नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पुणे…

सिंधुकन्या अक्सा शिरगावकरने आंतरशालेय विभागीय धनुर्विद्या स्पर्धेत पटकावले कांस्यपदक

नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी aksa ची निवड सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : सिंधुकन्या अक्सा मुद्स्सरनझर शिरगावकर हिने आंतरशालेय धनुर्विद्या विभागीय स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाची कामगिरी करत कांस्यपदक पटकावले आहे. कांस्यपदक विजेत्या अक्सा शिरगावकर ची 19 ऑक्टोबर रोजी नांदेड येथे होणाऱ्या…

नवरात्री नऊ रुपे तुझी,सर्व मंगल मांगल्ये ssअंबे s उदे sss —च्या जयघोषात देवी दुर्गामातेला साश्रूपूर्ण निरोप !

नवदुर्गा युवा मंडळ, नवीन कुर्ली येथील नवरात्रोत्सवाची यशस्वी सांगता ! उगवाई घाटावर दुर्गा मातेचे ढोल- ताशाच्या गजरात, मिरवणुकीने जल्लोषात विसर्जन ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट नवीन कुर्ली येथे भवानी मैदाना वर ” नवदुर्गा युवा मंडळ ” आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सांगता,…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी विहार साठी देणार 40 लाखांचा निधी

आमदार नितेश राणे यांनी दिला शब्द ; धम्म परिवर्तन दिनी उपस्थित राहत दिल्या शुभेच्छा देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ मुंबई ग्रामीण शाखा तळेबाजार यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तथा चैत्यभूमी विहार या ठिकाणी 68 वा धम्म…

कणकवलीत 25 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान भरणार दिवाळी बाजार

समीर नलावडे मित्रमंडळाचे सलग तिसऱ्या वर्षी आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : दिवाळी निमित्त समीर नलावडे मित्रमंडळ मार्फत गेल्या काही वर्षात दिवाळी बाजार ही जिल्ह्यातील पहिली संकल्पना राबविण्यात येत आहे. या वर्षी देखील कणकवलीत पेट्रोलपंपासमोर फ्लाय ओव्हर ब्रिज खाली हा दिवाळी बाजार…

कणकवली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; घरफोडीचा गुन्हा 72 तासात उघड

कणकवली (प्रतिनिधी) : बँकेच्या ताब्यातील फ्लॅट फोडल्याच्या गुन्ह्यातील आरोपीचा अवघ्या 72 तासांत कणकवली पोलिसांनी छडा लावला असून आरोपी परशुराम आप्पा बांदिवडेकर,38 वर्षे,रा-कलमठ गावडेवाडी याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनिल हाडळ व त्यांच्या पथकाने ही…

कणकवलीतील जाणते मंगेश राणे यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील स्वयंभू मंदिरनजीक निमेवाडी येथील रहिवासी, रिक्षा व्यावसायीक मंगेश उर्फ बाबू सूर्यकांत राणे (५५) यांचे रविवारी सकाळी ११.३० वा. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. शहरातील धार्मिक, सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार…

मालोंड बेलाची वाडी येथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पाच विकासात्मक कामांचे भूमिपूजन….

खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नामुळे निधी उपलब्ध.. मसुरे (प्रतिनिधी) : मालोंड बेलाचीवाडी येथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विविध विकासात्मक पाच कामांचे भूमिपूजन रविवारी सकाळी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून…

आयनल ग्रामपंचायतवर पाण्यासाठी १५ ऑक्टोबर रोजी घागर मोर्चा

गेला महिनाभर नळाला पाणीच नाही कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील आयनल गावातील सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजनेच्या नळाला गेले महिनाभर पाणीच आलेले नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी लेखी निवेदन देऊन 15 ऑक्टोबर ला घागर मोर्चा काढणार असल्याचे कळविले असल्याची माहिती सुनील ओटवकर यांनी…

देव- देश अन धर्मा पायी लोकजागृती-हिंदुत्व रक्षणासाठी, फोंडाघाट मध्ये श्री दुर्गामाता दौड उत्साहात !

श्री शिवशंभो सामाजिक कला- क्रीडा मंडळ, फोंडाघाट आणि श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान- कणकवली तर्फे यशस्वी आयोजन ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाचे अन भवानी मातेच्या जागराचे अवचित्य साधून, श्रीशिवशंभो सामाजिक कला- क्रीडा मंडळ, फोंडाघाट आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान- कणकवली तर्फे श्रीदुर्गामाता दौड, फोंडाघाट…

error: Content is protected !!