आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सातरल- कासरल येथील उबाठा सेनेच्या प्रमुख कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी केला भाजप प्रवेश

निष्ठावंत शिवसैनिक भाजपात आल्याने सातरल येथे उबाठाला धक्का आमदार नितेश राणे यांनी भाजप मध्ये केले स्वागत कणकवली (प्रतिनिधी) : सातरल- कासरल येथील उबाठा सेनेच्या प्रमुख कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षप्रवेश केला. या सर्व उबाठा च्या कार्यकर्त्यांचे ओम गणेश निवासस्थानी…

विजयदुर्ग किल्ल्याची तालुका पत्रकार समितीच्या वतीने साफसफाई मोहीम

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्ला, युनेस्कोच्या यादीमध्ये जागतिक वारसा वास्तू म्हणून समाविष्ट करण्यासाठी युनेस्कोची टीम विजयदुर्ग किल्ल्यावर पाहणीस येणार आहे. या निमित्ताने, देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने नुकतीच सफाई मोहीम घेण्यात आली. विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे प्रणेते, राजू परुळेकर…

बेंचेस घोटाळ्या मधील काही ठेकेदार आमदार राणेंच्या आरक्षण बचाव रॅलीत सहभागी

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप महा युतीतील इतर पक्षांना आमदार राणे किंमतच देत नाहीत कणकवली (प्रतिनिधी) : आरक्षणाच्या मुद्द्यावर मागासवर्गीय समाजाची दिशाभूल करणारे आमदार नितेश राणे हे याच मागासवर्गीय समाजाचा हक्काचा निधी असलेला समाज कल्याण…

जि.प.शाळा तरंदळे नं 1 येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

ग्रामपंचायत तरंदळे व लाईफटाईम हॉस्पिटल,पडवे चे आयाेजन : सरपंच सुशिल कदम यांचा पुढाकार कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत तरंदळे व SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल,पडवे यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर नुकतेच जिल्हा परिषद शाळा तरंदळे नं. 1 येथे संपन्न झाले.या…

चिंदर येथील चंद्रशेखर कोरगावकर यांचे निधन….!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावडेवाडी येथील रहिवासी चंद्रशेखर श्रीधर कोरगावकर यांचे मंगळवारी 1 ऑक्टोबर रोजी रहात्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 82 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा, जावई, नातवंडे, भाऊ, भावजया, असा मोठा परिवार आहे. चिंदर गावडेवाडी…

राज्य सरकारची अकृषिक कर माफी मच्छिमार व पर्यटन व्यावसायिकांना नवसंजीवनी देणार – विष्णू (बाबा) मोंडकर

सिंधुदुर्ग,पालघर पालकमंत्री रविंद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांचे पर्यटन महासंघाकडून विशेष अभिनंदन आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित होऊन 28 वर्षे झाली असून सिंधुदुर्ग जिल्हा सोबत कोकण किनारपट्टीवर स्थानिक भूमिपुत्र पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत पर्यटंकाना…

प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने 6 ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिर

कै. राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या समरणार्थ शिरवल खासकीलवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने रविवार 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शिरवल गावातील खासकीलवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कै.राजश्री रघुनाथ…

वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा – कुर्लेवाडीतील १०० मच्छिमारांचा भाजपा मध्ये प्रवेश

भाजपा बुथ कमीटी अध्यक्षपदी किशोर रेवंणकर तर उपाध्यक्ष पदी दादा मोटे यांची निवड वेंगुर्ले (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदीं हे मच्छिमारांचे व शेतकऱ्यांचे तारणहार आहेत . मोदीजींनी २०१४ साली सर्वप्रथम पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यापासून गेल्या दहा वर्षांत मच्छिमार व शेतकऱ्यांच्या…

बाळगोपाळ मंडळ आचरा वरची चावडी आयोजित जिल्हास्तरीय दांडिया स्पर्धा

आचरा येथील दांडीया स्पर्धेतसमर्थ ग्रुप कुणकेश्वर, प्रथम आचरा (प्रतिनिधी) : इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरेचौघडयावरचा गणपती आचऱ्याचा विघ्नहर्ता गणेशोत्सवानिमित्ताने श्री बाळगोपाळ मंडळ आचरा वरचीचावडी आयोजित जिल्हास्तरीय भव्य दांडिया स्पर्धेत प्रथम क्रमांक समर्थ गृप कुणकेश्वर यांनी मिळविला. द्वितीय नवदुर्गा…

राहुल गांधी कोल्हापुरात टेम्पो चालक अजित संधेच्या घरी

वांग्याची, हरभऱ्याची आणि कांद्याची पातिचा स्वतः राहुल गांधी यांनी बनवला स्वयंपाक कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींचा साधेपणा आपल्यापैकी सर्वांनी बघितला आहे. त्यांच्या यासाधेपणाने सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यानंतर आज दि. 5 ऑक्टोबर 2024 पुन्हा याच साधेपणाची पुनरावृत्ती…

error: Content is protected !!