आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मसुरेतील प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील दूखंडे यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे मागवणे येथील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील सिताराम दूखंडे वय ४४ वर्ष याचे नुकतेच मुंबई येथे आकस्मिक निधन झाले. सुनील याच्या निधनाने मसुरे परिसरात हळ हळ व्यक्त होत आहे. सुनील दूखंडे याचे सिंधुदुर्गच्या टेनिस क्रिकेटमध्ये मोठे…

कोल्हापूर डी आर कन्स्ट्रक्शन आणि नाईक कुटुंब यांचे नाते काय हे सुद्धा जाहीर करा – संतोष पुजारे, जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा सिंधुदुर्ग

कणकवली (प्रतिनिधी) : ज्यांनी वडिलोपार्जित ठेकेदारी काका विजय नाईक, मुरलीधर नाईक ,भाऊ वैभव नाईक, सतीश नाईक, अनिल नाईक आणि स्वतः छोटा नाईक ठेकेदार असे असताना आणि ज्यांची हयात ठेकेदारी मिळवण्यात आणि भ्रष्टाचारात घर भरण्यात गेली त्या नाईक कुटुंबांनी ठेकेदारी या…

पोलीस हवालदार राजेंद्र उर्फ राजू जामसांडेकर यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

गुन्हे तपाससकामात माहीर आणि खाकी वर्दीतील दर्दी गायक म्हणून सुपरिचित कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागामध्ये कार्यरत असणारे पोलीस हवालदार राजेंद्र उर्फ राजू जामसंडेकर यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली आहे. सिंधुदुर्ग पोलीस दलात राजू जामसांडेकर…

पेंडूर देऊळवाडी येथील श्री देव वेताळ मंदिर येथील सभामंडपाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण

आमदार फंडातून दिला १५ लाखाचा निधी पेंडुर ग्रामस्थांनी आभार मानत आमदार वैभव नाईक यांचे केले जंगी स्वागत आ.वैभव नाईक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा ग्रामस्थांचा निर्धार  मालवण (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पेंडूर देऊळवाडी येथील श्री देव वेताळ…

शेतकरी मंगेश परशुराम कदम यांना राज्यपालांच्या हस्ते वसंतराव नाईक शेतिनिष्ट पुरस्कार देऊन गौरवण्यात आला

वैभववाडी (प्रतिनिधी) : खांबाळे गावचे सुपुत्र प्रगतशिल शेतकरी मंगेश परशुराम कदम यांना राज्यपालांच्या हस्ते वसंतराव नाईक शेतिनिष्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कदम यांच्या कार्याचा गौरव झाल्याने त्यांचे सर्वच कौतुक होत आहे. मंगेश कदम हे गेली २० ते २५ वर्ष…

राज्यपालांच्या हस्ते शेतकरी मंगेश परशुराम कदम यांना वसंतराव नाईक शेतिनिष्ट पुरस्कार प्रदान

वैभववाडी (प्रतिनिधी) : खांबाळे गावचे सुपुत्र प्रगतशिल शेतकरी मंगेश परशुराम कदम यांना राज्यपालांच्या हस्ते वसंतराव नाईक शेतिनिष्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कदम यांच्या कार्याचा गौरव झाल्याने त्यांचे सर्वच कौतुक होत आहे. मंगेश कदम हे गेली २० ते २५ वर्ष…

पळसंब येथील जयंती देवी मंदिरात नवरात्रौत्सवा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन….!

श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब (रजि) यांचे आयोजन महिला व मुलांसाठी नऊ दिवस मनोरंजनात्मक खेळाची मेजवानी आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब येथील श्री जयंती देवी मंदिरात नवरात्रौत्सवा निमित्त जयंतीदेवी मंदिरात रवळनाथ पंचायतन देवस्थान व श्री जयंतीदेवी सांस्कृतिक…

जेष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजना , मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घ्यावा-प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई

भाजपाच्या वतीने वेंगुर्ले जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष आर.पी.जोशी यांचा सत्कार जेष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शासनाकडून जेष्ठांसाठी देण्यात आलेल्या विविध योजनांची माहीती वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निर्देशक तत्वामधील अनुच्छेद ३९ क व ४१ मध्ये…

विद्यार्थ्यांनी सजगपणे करिअरचा मार्ग निवडावा – यशवंत शितोळे

कणकवली महाविद्यालयात विद्यार्थी संवाद उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : “विद्यार्थ्यांनी आयुष्यात करिअरची निवड करताना अत्यंत सजग राहुन पद्धतशीरपणे करिअरच्या योग्य मार्गाची निवड करावी. आर्थिक क्षेत्रात गुंतवणूक करताना जशी आपण पद्धतशीर व अभ्यासपूर्वक गुंतवणूक करतो तसेच शिक्षण घेताना आपल्याला आवडेल तशा पद्धतीने…

धामापूर ग्रामपंचायतमध्ये ज्येष्ठ नागरीक दिन साजरा

आरोग्य तपासणी सह ५० ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील धामापूर ग्रामपंचायत येथे आज १ ऑक्टोबर ज्येष्ठ नागरीक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून गावातील ज्येष्ठ नागरीकांसाठी आरोग्य तपासणी आणि क्षयरोग निर्मूलन लसीकरण करण्यात…

error: Content is protected !!