जागतिक हृदयरोग दिनानिमित्त माधवबाग कणकवली मुख्य शाखेतर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

मंगळवार .दि-1 ऑक्टोंबर 2024 वेळ सकाळी 10 ते सायं 6 वाजेपर्यंत कणकवली (प्रतिनिधी) : हृदयरोग, मधुमेह, कॅॉलेस्ट्रॉल वाढणे, उच्च रक्तदाब, असणाऱ्या रुग्णांसाठी माधवबाग कणकवली तर्फे मोफत तपासणी पुढील प्रमाणे होणार आहे ECG, ट्रेडमील टेस्ट (TMT), रँडम शुगर व (हृदय रोगावर…






