आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने पोलीस नाईक उद्धव साबळे यांचा सत्कार संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावच्या आऊट पोस्ट पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी उद्धव साबळे यांची नुकतीच प्रशासकीय बदली वैभववाडी येथे झाली असल्या कारणाने खारेपाटण विभागातील कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने नुकताच त्यांचा सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ…

हिज अँड हर कापड दुकानाचे मालक मंदार आळवे यांना मातृशोक

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील बाजारपेठ येथील रहिवासी मालिनी काशिनाथ आळवे (88) यांचे आज रविवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. कणकवली शहरातील हिज अँड हर हर, हर हायनेस कापड दुकान व योग वस्त्रदालनाचे मालक तसेच वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे खजिनदार मंदार आळवे…

आमदार नितेश राणेंच्या हस्ते रेल्वे स्टेशनमार्ग सुशोभीकरणाचे 2 ऑक्टोबर रोजी होणार लोकार्पण

स्कल्पचर द्वारे सुशोभीकरण करत सामाजिक संदेश माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील श्रीधर नाईक चौक ते रेल्वे स्टेशनपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुभाजकाचे सुशोभीकरण करण्याचे काम कणकवली नगरपंचायतीने हाती घेतले आहे. नागरी स्थानिक संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट…

विश्वनाथ पडेलकर यांची भाजपा अनुसुचित जाती मोर्चा पडेल मंडल  तालुकाध्यक्षपदी निवड

माजी आमदार अजित गोगटे, जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र देवगड :(प्रतिनिधी) : भाजपा अनुसुचित जाती मोर्चा पडेल मंडल तालुकाध्यक्षपदी विश्वनाथ पडेलकर यांची नियुक्ती करण्यात आली असून माजी आमदार अजित गोगटे, भाजपा अनुसुचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव…

राहुल गांधींची आरक्षणावर दुटप्पी भूमिका – अंकुश जाधव

5 ऑक्टोबर च्या आरक्षण रॅलीची नियोजन बैठक वैभववाडीत संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : कोणाच्याही बापजाद्याने आम्हाला आरक्षण दिलेले नाही. त्यामुळे ते कोणीही रद्द करू शकत नाही. आरक्षण आमच्या हक्काचं आहे. ते कोणाच्याही बापाचं नाही. आरक्षण संपविणार या राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा…

कणकवली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत

खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यश खारेपाटण (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग आयोजित तालुकास्तरीय शालेय विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेमध्ये…

युवती छेडछाड गुन्ह्यातील आरोपी पोलीस कर्मचारी निलंबित

देवगड (प्रतिनिधी) : घरी परतणाऱ्या युवतीची छेडछाड, विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल असलेल्या सहा संशयितांपैकी शासकीय सेवेत असणाऱ्या तीन संशयितांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या हरिराम मारुती…

युवतीची छेड काढल्याप्रकरणी पोलीस अटकेत असणाऱ्या ६ संशयितांना न्यायालयासमोर हजर केले

देवगड न्यायालयाने सर्व संशयितांना ११ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली देवगड (प्रतिनिधी) : युवतीची छेड काढल्याप्रकरणी पोलीस अटकेत असणाऱ्या हरिराम मारुती गीते (३३, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड) याच्यासह सहा संशयितांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सर्व संशयितांना शनिवारी दुपारी देवगड…

अबकी बार राज सरकार….. 

मनसेची कणकवली,देवगड आणि वैभववाडी विधानसभा कार्यकारणी बैठक संपन्न कणकवली विधानसभा २६८चे संपर्क अध्यक्ष संतोष शिंगाडे यांची उपस्थिती  देवगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या देवगड कणकवली वैभववाडी विधानसभा कार्यकारणी ची बैठक आज दिनांक 27 ऑकटोबर 2024 रोजी देवगड बर्वे लायब्ररी सभागृहात…

चौके गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी नितीन गावडे

चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील चौके ग्रामपंचायत येथे सरपंच गोपाळ चौकेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेमध्ये नितीन गणपत गावडे यांची चौके गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. नितीन गावडे हे चौके गावात गेली अनेक वर्षें…

error: Content is protected !!