हिज अँड हर कापड दुकानाचे मालक मंदार आळवे यांना मातृशोक

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील बाजारपेठ येथील रहिवासी मालिनी काशिनाथ आळवे (88) यांचे आज रविवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. कणकवली शहरातील हिज अँड हर हर, हर हायनेस कापड दुकान व योग वस्त्रदालनाचे मालक तसेच वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे खजिनदार मंदार आळवे यांची ती आई होत. मालिनी आळवे यांच्या पश्चात पश्चात मुलगा, सून, नातवंडे, नातसून असा परिवार आहे. त्यांच्यावर आज येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

error: Content is protected !!