विश्वनाथ पडेलकर यांची भाजपा अनुसुचित जाती मोर्चा पडेल मंडल  तालुकाध्यक्षपदी निवड

माजी आमदार अजित गोगटे, जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र

देवगड :(प्रतिनिधी) : भाजपा अनुसुचित जाती मोर्चा पडेल मंडल तालुकाध्यक्षपदी विश्वनाथ पडेलकर यांची नियुक्ती करण्यात आली असून माजी आमदार अजित गोगटे, भाजपा अनुसुचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी पडेल मंडल तालुकाध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, पडेल सरपंच  भूषण पोकळे, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्षा मिताली सावंत,माजी पं स सदस्य अजित कांबळी,महिला तालुका अध्यक्ष उष:कला केळुस्कर,अनिल पुरळकर, गौतमी देवगडकर, पी.के.वाडेकर,बाळा पडेलकर,देवा कदम,अंकुश ठुकरुल,उल्हास मणचेकर,वैभव करगुंटकर,दया पाटील,श्री मुंबरकर,व भाजपा कार्यकर्ते व बहुजन समाज बांधव उपस्थित होते.आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रेरित होऊन पडेल गावचे उपसरपंच असलेल्या विश्वनाथ पडेलकर यांनी अलीकडेच भाजपात प्रवेश केला होता. भाजपा हा सर्वसमावेशक असा पक्ष आहे. संविधानात्मक हक्क असलेल्या अल्पसंख्यांकाच्या आरक्षणा चे रक्षण भाजपा करत आहे. काँग्रेस चे राहुल गांधी हे आरक्षणीविरोधी असून पडेल मंडलातील समस्त एस सी समाजातील बांधव भाजपा सोबत असणार आहेत असे भाजपा अनुसूचित जाती मोर्चा पडेल मंडल भाजपा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पडेलकर म्हणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!