जिल्हाप्रमुख, शिवसेना (उबाठा) संदेश पारकर यांचे नागरिकांना आवाहन

दोडामार्ग तालुका सासोलीतील ससेहोलपट ! जण आंदोलन ! न्याय लढून करूया ! २४ सप्टेंबरला दोडामार्गला या !! मी संदेश पारकर बोलतोय सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ही ससेहोलपट दोडामार्ग तालुक्यातील केवळ एका सासोली गावाचीच नाहीये. ही ससेहोलपट संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची आहे. सिंधुदुर्ग…








