आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

उद्योजक महेंद्र पालव यांच्या वतीने पोईप येथे शैक्षणिक साहित्य वाटप !

मसूरे (प्रतिनिधी) : प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच चांगले शैक्षणिक साहित्य मिळाल्यास शिक्षणाची आवड निर्माण होते. साहित्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे असे प्रतिपादन साईसिद्धी कन्स्ट्रशनचे मालक उद्योजक महेंद्र पालव यांनी पोईप येथे आयोजित कार्यक्रमात केले. पोईप येथील जि.…

खारेपाटण हसोळटेंब कोंडवाडी अंगणवाडी बंद; स्थानिक ग्रामस्थांमध्ये नाराजी

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील हसोळ टेंब कोंडवाडी अंगणवाडी या शाळेला आज शनिवारी खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी सकाळी ८.३० वाजता भेट दिली असता शाळा बंद असल्याची आढळली. सबंधित अंगणवाडी सेविकेला फोन द्वारे संपर्क साधला असता सदर…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कागद ऑनलाईन पूर्तता व माहिती शिबीर मालवण येथे संप्पन्न – वैष्णवी मोंडकर

31 ऑगस्ट पर्यंत हॉटेल श्री महाराज येते सुरु राहणार माहिती कक्ष मालवण (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजचेचा लाभ समाजातील 21ते 65 वयोगटातील विवाहीत, घटस्फोटित, निराधार, परितक्त्या, अविवाहित विधवा महिलाना होण्यासाठी विकास मालवण संस्था, मातृत्ववरदान फाऊंडेशन च्या माध्यमातून हॉटेल…

करूळ घाट मार्गात निकृष्ट काम खपवून घेणार नाही

काम दर्जेदार करा : अन्यथा गाठ माझ्याशी झालेल्या निकृष्ट कामाचे बिल ठेकेदाराला देऊ नका घाट मार्ग निर्धोक झाल्याशिवाय वाहतूक सुरू करू देणार नाही आमदार नितेश राणे यांनी केली करूळ घाट मार्गाची पाहणी अधिकारी व ठेकेदार यांची आ. राणे यांनी चांगलीच…

अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कोल्हापूर District Resource Person पदी निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय सांगुळवाडी, तालुका– वैभववाडी, जिल्हा– सिंधुदुर्ग येथील शैक्षणिक वर्ष 2018-19 मधील उत्तीर्ण विद्यार्थी सुमित शिवाजी खाडे या विद्यार्थ्याची दि. 02 जुलै 2024 रोजी केंद्र शासन(Central Government )सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया…

युवासेनेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे फॉर्मचे घरोघरी वाटप

कणकवलीत महिला सहाय्यता शाखा सुरू करणार युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सूरू केली आहे. सर्वसामान्य महिलांना होणारा त्रास लक्षात घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने या लाडकी बहीण…

‘सिंधुदुर्गची नवी कविता’ काव्यग्रंथात कवी किशोर कदम यांच्या पाच कवितांचा समावेश

मसुरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील नव्या कवीना मंच उपलब्ध करून देऊन त्यांची काव्य गुणवत्ता महाराष्ट्रातील चांगल्या वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी समाज साहित्य प्रतिष्ठान या चळवळीच्या माध्यमातून ‘सिंधुदुर्गची नवी कविता’ हा ग्रंथ संपादित करण्यात आला. समीक्षक प्रा. संजीवनी पाटील आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर…

स्टॉल हटाव विरोधात महिलेचा आत्मदाहनाचा प्रयत्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या स्टॉल हटाव कारवाई विरोधात न प च्या कर्मचाऱ्यांसमोर स्टॉल धारक महिलेने अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. स्टॉल हटाव मोहिमेच्या विरोधात महिलेने टोकाचे पाऊल उचलले.सदर घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले…

विशाळगडावरील अतिक्रमण विरोधात 7 जुलै रोजी महाआरती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विशाळगड मुक्ती संग्राम च्या वतीने विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 7 जुलै रोजी विशाळगडावर महाआरती होणार आहे. ज्या शिवप्रेमींना या महाआरतीत सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी प्रसाद ठाकूर 9405259594, रामा नाईक भाऊ सामंत…

मालवण पॉलीटेकनिक विद्यार्थ्यांचे यश !

मसुरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला असून येथील शासकीय तंत्रनिकेतन मालवण मधील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले आहे. तृतीय वर्ष सिव्हिल मधून गौरवी तेरसे (90.३३) प्रथम,…

error: Content is protected !!