सिंधुदुर्ग प्रॉपर्टीजच्या प्रदर्शनास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग क्रेडाई संस्थेच्यावतीने सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज हे वास्तू प्रदर्शन मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिरच्या पु. ल. देशपांडे अकादमीच्या सभागृहात दिनांक १४ ते १६ एप्रिल २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले होते. नीटनेटके आयोजन, प्रशस्त स्टॉल्स. अतिशय उत्तम मांडणी या…