आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मालवण बाजारपेठेत शुकशुकाट ; शिवपुतळा दुर्घटनेविरोधात मोर्चानिमित्त पाळला बंद

मालवण (प्रतिनिधी) : मालवण राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याच्या पाश्र्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने आज मालवण बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला मालवणात प्रतिसाद मिळालेला दिसत आहे. व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद ठेवून या बंदला पाठींबा दिल्याचे चित्र दिसत आहे. आज…

देवगड तालुक्यातील बापर्डे जुवेश्वर गावातील उ.बा.ठा चे गटप्रमुख संदीप घाडी, बूथ प्रमुख रामचंद्र वेद्रूक यांच्यासह ग्रामस्थांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांचा देवगड तालुक्यातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील बापर्डे मधील उबाठाचे कार्यकर्ते संदीप घाडी रामचंद्र वेद्रूक,सुरेश येझरकर, अक्षय येझरकर, आशिष येझरकर, प्रशांत घाडी, यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा…

भारतीय जनता पार्टीच्या वतीने कणकवली तालुक्यातील नव्या विभागीय अध्यक्षांच्या निवडी जाहीर

तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी दिली माहिती खारेपाटण (प्रतिनिधी) : पुढील होणाऱ्या विधानसभा निवडणुकी लक्षात घेता व जिल्ह्यातील पक्ष वाढीच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने पक्षात काही संघटनात्मक बदल केले असून कणकवली तालुक्यातील खारेपाटण,कासार्डे, फोंडा,कलमठ या प्रमुख विभागातील पंचायत…

सुभाष पाटील यांच्याकडून खारेपाटण हायस्कूलला १५००० /- रुपये किमतीची पुस्तके भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नडगिवे गावचे सुपुत्र तथा मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे दक्षिण मुंबई विभागाचे उपाध्यक्ष सुभाष धोंडू पाटील यांनी खारेपाटण हायस्कूलला त्यांच्या २८ ऑगस्ट या वाढदिवसानिमित्त सुमारे १५००० /- रुपये किमतीची पुस्तके भेट दिली.…

बांदिवडे पालयेवाडीयेथे दहीहंडी उत्साहात !

मसुरे (प्रतिनिधी) : बांदिवडे येथे कृष्ण जन्माष्ठमि पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. पालयेवाडी येथील दहीहंडी तीन थर लावून फोडण्यात आली. यावेळी चंद्रकांत परब, उदय सावंत, प्रशांत परब, रंजन प्रभू, सुभाष परब, सिद्धेश प्रभू, किरण सावंत , सुशांत परब , हरेश…

अज्ञात वाहनाच्या धडकेत बावशी येथील संदीप तांबे या तरुणाचा मृत्यू

देवगड निपाणी रस्त्यावर घडली घटना नांदगाव (प्रतिनिधी) : देवगड निपाणी रस्त्याने बावशी येथे जाणाऱ्या मोटरसायकलला अज्ञात चार चाकी वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात बावशी येथील संदीप गणपत तांबे (४०) यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी आरती तांबे यांना…

दिविजा वृद्धाश्रमात आजी आजोबांनी पारंपरिक पद्धतीने गोपाळकाला केला साजरा

नांदगाव (प्रतिनिधी) : असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात कौटुंबिक प्रवाहातून बाहेर पडलेल्या आजी आजोबांचे संगोपन दिविजा वृद्धाश्रमातील कर्मचारी व संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये करत आहेत.असे हे हिंदू पारंपारिक सन दिविजा वृद्धाश्रमात मोठ्या उत्साहाने व आनंदाने आजी आजोबा सोबत साजरे करत असतात.…

कासार्डेतील प्रमोद जठार मित्रमंडळ दहीहंडी उत्सवात महाकाली गोविंद पथक आडिवरे राजापूर सात थरांची सलामी

तळेरे (प्रतिनिधी) :  कणकवली तालुक्यातील कासार्डे येथिल प्रमोद जठार मित्रमंडळ आयोजित दहीहंडी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोविंद पथकांनी सलामी देत आर्केस्ट्रा, डी.जे.च्या तालावर बोल बजरंग बली की जय, ढाक्कुमाक्कुम गोविंदा आला रेच्या जयघोषात मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.यावेळी महाकाली गोविंद पथक आडिवरे…

कनेडी प्रशालेच्या आठवडा बाजाराला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी, बालमंदिर कनेडी प्रशाले अंतर्गत वार रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०२४…

कनेडी हायस्कूलमध्ये संस्कृत सप्ताह उत्साहात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, मोहनराव मुरारीराव सावंत जुनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स,तुकाराम शिवराम सावंत जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेमध्ये प्रशाला तसेच संस्कृतभारती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने…

error: Content is protected !!