आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कोकणातील पहिल्या शासनमान्य इंक्युबेशन सेंटरचे 9 एप्रिल रोजी होणार उदघाटन

नवीन उद्योजक निर्माण होण्यासाठी मिळणार सर्व प्रकारचा बॅकअप आमदार नितेश राणेंनी केली घोषणा कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात उद्योजक घडविण्यासाठी मोठी घोषणा आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर 9 एप्रिल रोजी सकाळी 11…

शालेय 379 गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप

आमदार नितेश राणेंचा सामाजिक उपक्रम केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या वाढदिवशी करणार शुभारंभ कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात ग्रामीण भागातील सर्व गरजू मुलींना स्वखर्चाने सायकल प्रदान करणार असल्याची घोषणा आमदार नितेश राणे यांनी केली.केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त 10 एप्रिल…

मच्छर ला मारण्यासाठी गँगस्टर लागत नाहीत

भाजपा आमदार नितेश राणेंचा खा. संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल कणकवली (प्रतिनिधी) : मच्छरला मारण्यासाठी मोठे गँगस्टर लागत नाहीत. खा संजय राऊत याना आलेली धमकी ही दारूच्या नशेत काही युवकांनी त्यांना पाठवलेला मेसेज होता हे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे…

भूमी अभिलेख जिल्हा कार्यालयात १० एप्रिल रोजी भूमापन दिन साजरा हाेणार

ओराेस (प्रतिनिधी) : जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सिंधुदुर्ग कार्यालयात १० एप्रिल २०२३ रोजी भूमापन दिन साजरा करण्यात येणार आहे. भूमापन दिनाचे औचित्य साधून भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर भूमी अभिलेख विभागाकडून तयार करण्यात…

डॉ संजय पोळ यांचा आराेग्य विभागाच्यावतीने सत्कार

पेंडूर ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षकपदी बढती ओराेस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत ३० वर्षे वैद्यकीय सेवा बजावलेल्या डॉ संजय पोळ यांची पेंडूर ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून बढती झाल्याने त्यांचा सत्कार आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आला. कोल्हापूर येथील उपसंचालक…

वागदे-टेंबवाडी व देऊळवाडी रस्ता संरक्षण भिंत कामाचा आ.नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील वागदे टेंबवाडी व देऊळवाडी जाणाऱ्या रस्त्याच्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले, यावेळी कणकवली भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,वागदे सरपंच संदीप सावंत, भाजप पदाधिकारील क्ष्मण घाडीगावकर, वागदे उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य,…

कणकवलीत 8 ते 9 एप्रिल दरम्यान सिंधुदुर्ग बॅडमिंटन लीग 2023 स्पर्धा

आमदार नितेश राणेंच्या हस्ते होणार उद्घाटन कणकवली बॅडमिंटन क्लब आणि के.एन. के स्मॅशर्स यांचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बॅडमिंटन क्लब कणकवली आणि के.एन.के. स्मॅशर्स च्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग बॅडमिंटन लीग 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा…

जिल्हा महसूल प्रशासनाचा कारभार “रामभरोसे”; रिक्त पदांमुळे प्रशासकीय यंत्रणा हतबल

निवासी उपजिल्हाधिकारी, प्रांत अशी महत्त्वाची पदे अनेक महिने रिक्त असल्याने प्रशासकीय कारभार खोळंबला – प्रसाद गावडे सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा महसूल प्रशासनाचा कारभार महत्त्वाची वरिष्ठ पदे रिक्त असल्याने मंदावल्या असल्याचे चित्र निर्माण झाले आहे निवासी उपजिल्हाधिकारी, कुडाळ व सावंतवाडी…

सावंतवाडीत १४ मेला होणार कविता ते गझल कार्यशाळा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने १४ मेला कविता ते गझल” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी नांव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. या कार्यशाळेत काव्यगुरू कवी-गझलकार विजय जोशी (विजो)…

नांदगाव येथे मोफत दिव्यांग आरोग्य तपासणी शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद

अपंगांना साहित्य वाटपही करणार असल्याचे आयोजकांमार्फत जाहीर नांदगाव (प्रतिनिधी) : राजमुद्रा मेडिकल फाउंडेशन व दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आज 7 एप्रिल रोजी मोफत दिव्यांग…

error: Content is protected !!