आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

प्राथ.शिक्षक समिती मालवणने राबविलेले उपक्रम कौतुकास्पद ; राजेंद्र पराडकर

चौके (प्रतिनिधी) : आहेत महाराष्ट्र राज्य प्राथ शिक्षक समिती शाखा मालवण यांचा वार्षिक गुणगौरव, शिक्षक सन्मान,दत्तक विद्यार्थी व आनंदमेळा कार्यक्रम आचरा येथे नुकताचतालुकाध्यक्ष सुयोग धामापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी केले. यावेळी…

शिवसेनेचे ओव्हरलोड वाहतुकीविरोधात इन्सुलीत उपोषण

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दोन्ही बाजूने सामांजसपणाने काढला मार्ग सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली हायवे वरून होणारे सर्व ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात आले होते. या उपोषणामध्ये स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. ओव्हरलोड वाहतूक…

सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे नवीन कथाकरांचा शोध उपक्रम

उत्कृष्ट कथेला जयंत पवार स्मृती कथा पुरस्कार कथा लेखकांनी कथा पाठविण्याचे आवाहन गुणवत्ता पूर्ण दहा कथांचा ग्रंथ प्रसिद्ध करणार कणकवली (प्रतिनिधी) : मराठी कथेला आशयाच्या दृष्टीने अधिक समृध्द करणारे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कथाकार सिंधुदुर्ग सुपुत्र जयंत पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ…

पोलीस सैन्य भरती दोन दिवशीय मोफत निवासी शिबिराचे आयोजन

तळेरे (प्रतिनिधी) : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनामध्ये अग्रगण्य असणाऱ्या सिंधुदुर्ग ओरोस येथील गुरुकुल करिअर अकॅडमी ओरोस, यांच्या वतीने पोलीस व सैन्य भरती दोन दिवशीय मोफत निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 14 व 15 एप्रिल 2023 रोजी निवासी स्वरूपात…

कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालयात कृषीशास्त्र विभागांतर्गत गांडूळखत निर्मिती उपक्रम

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय, फोंडाघाट येथील कृषि पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी अनुभवात्मक शिक्षण उपक्रम अंतर्गत गांडूळखत निर्मिती व्यवसायाचे शिक्षण घेत आहेत. शेतीला पुरक असा उद्योग म्हणजे गांडूळखत निर्मिती. अशा प्रकारच्या व्यवसायामधून आपण मोठया प्रमाणात फायदा मिळवू…

नांदगाव येथील विविध महामंडळ कर्ज प्रस्ताव मार्गदर्शन मेळाव्याला उस्फूर्त प्रतिसाद

नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत नांदगाव आणि किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव ग्रामपंचायत सभागृह येथे आज शासनाच्या विविध 25% / 35% सबसिडी कर्ज प्रस्ताव मार्गदर्शन मेळाव्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी व्यासपीठावर नांदगाव सरपंच भाई…

गोट्या सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पाककला व होम मिनिस्टर स्पर्धेचा निकाल जाहीर

सिनेतारका पूजा सावंत हिची उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या ४९ व्या वाढदिवसच्या निमित्ताने कनेडी बाजारपेठ सांगवे येथे महिलांसाठी पाककला स्पर्धा व होममिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त…

सेवानिवृत्त माजी सैनिक संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जमादार असो किंवा जवान सर्वांना एकच पेन्शन मिळाली पाहिजे, गेले पाच वर्षातील त्रुटी दूर झाल्या पाहिजेत, यासह आपल्या विविध मागण्यासाठी आज सेवानिवृत्त माजी सैनिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर…

सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज २०२३ ‘ चे १४ ते १६ एप्रिल रोजी मुंबई येथे आयोजन

क्रेडाई सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रकाश जैतापकर यांची माहिती सिंधुदुर्ग (प्रतिनिधी ) : प्रॉपर्टी शोधणाऱ्यांसाठी एकाच छताखाली विविध पर्याय उपलब्ध करुन देणे आणि सर्व बांधकाम व्यावसायिक, विकासक, आर्किटेक्ट, बँका आदी सर्वांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी क्रेडाई सिंधुदुर्ग च्यावतीने १४, १५ व १६ एप्रिल…

खारेपाटण जैन समाज सेवा मंडळ रक्तदान शिबिरात ७० रक्तदात्यानी केले रक्तदान

खारेपाटण (प्रतिनिधी) : भगवान महावीर जन्मकल्याणोस्तव निमित्त खारेपाटण येथील दिगंबर जैन समाज सेवा मंडळ खारेपाटण व वीर सेवा दल शाखा खारेपाटण आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शखा कणकवली तसेच राष्ट्रीय सेवा योजना – कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण…

error: Content is protected !!