Category बातम्या

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेतर्गत तालुकास्तरीय स्पर्धेत माधवराव पवार विद्यालय कोकिसरे ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेतर्गत तालुकास्तरीय स्पर्धेत माध्यमिक गटातून माधवराव पवार विद्यालय कोकिसरे या विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोकीसरे शाळेचे मूल्यमापन वैभववाडी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, कृषी अधिकारी शशिकांत बरसट, तंत्रस्नेही शिक्षक बोरकर सर व…

वैभववाडीत ढोल ताशाचा गजरात घराघरात गणरायाचे आगमन

वैभववाडी (प्रतिनिधी) : गणपती बाप्पा मोरया ! मंगल मूर्ती मोरया!! या जयघोषात ढोल ताशाचा गजरात, फटाक्यांच्या अतिषबाजी करीत तालुक्यात घराघरात गणरायाचे आगमन झाले आहे. तालुक्यात सुमारे ५ हजार ३४५ घरगुती गणपती तर ४ सार्वजनिक गणपती बसविण्यात आले आहेत.  गणरायाच्या आगमनाने…

नितेश राणेंनी सहकुटुंब उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरी घेतले गणेश दर्शन

शिवछत्रतपतींची प्रतिमा दिली भेट मुंबई (प्रतिनिधी) : भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी विराजमान गणपती बाप्पांचे सहकुटुंब दर्शन घेतले. पत्नी नंदिता , चिरंजीव निमिष यांच्यासह आमदार नितेश राणे यांनी फडणवीस यांच्या घरी श्रीगणेशाचे…

करुळ येथील बंद बंगला अज्ञात चोरट्यांनी पुन्हा फोडला

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ जामदारवाडी येथील तो बंद बंगला अज्ञात चोरट्यांनी पुन्हा एकदा फोडला आहे. मात्र या वेळी चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. घरमालक अशोक गणपत सरफरे वय ४८ यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात धाव घेत चोरीबाबत माहिती पोलिसांना दिली. सहाय्यक…

चाकरमान्यांना कचरा न टाकण्याचे आवाहन

स्वच्छ्ता मिशन कडून खारेपाटण येथे उपक्रम खारेपाटण (प्रतिनिधी) : स्वच्छता मिशन सिंधुदुर्गच्यावतीने मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार खारेपाटण येथील चेक नाक्यावर स्वच्छता जनजागृती मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेला चाकारमान्यांनी अतिशय भरभरून प्रतिसाद देत आम्ही गाडीतील कचरा रस्त्याच्या कडेला टाकणार नाही…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेले कोकण रेल्वेचे खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन आजही उपेक्षित ?

खारेपाटण दशक्रोशीचे स्वप्न सत्यात उतरले असले तरी, प्लॅटफॉर्मसह अजूनही अनेक कामे प्रलंबित खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वार असलेल्या चिंचवली गावांतील खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन हे अखेर ७ सप्टेंबर २०२१ पासून प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले.आणि सकाळी १०:०४ वाजता गणपती स्पेशल…

खारेपाटण हायस्कूल एन. सी. सी. विभागाच्या वतीने

‘एक पेड मा के नाम ‘ अभियान संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूल मध्ये ५८ महाराष्ट्र बटालियन एन सी सी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने ‘ एक पेड मा के नाम…

शिवाजी विद्यापीठाचे शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र

सारथी उपकेंद्रामध्ये मोडिलिपी प्रशिक्षणाबाबत सामंजस्य करार लक्षित गटातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार मोडीलिपी प्रशिक्षण कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : सारथी संस्थेमार्फत लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी मोडीलिपी प्रशिक्षण प्रकल्प राबविण्याच्या हेतूने गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र,…

उत्तम वाळके यांच्या वतीने आरती संग्रह प्रकाशित

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील उत्तम वाळके यांच्या वतीने गणेशचतुर्थी सणानिमित्त खास आरती संग्रह पुस्तिका गणेशभक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. उत्तम वाळके दरवर्षी गणेशोत्सव निमित्त गणेश भक्तांना आरती संग्रह पुस्तिका उपलब्ध करून देतात.यावर्षीच्या आरती संग्रहाचे प्रकाशन उत्तम वाळके यांची…

फेरीवाला समितीच्या निवडणुकीत कृती समितीचे दिलीप पवार आणि किरण गवळी यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर पथविक्रेता समितीच्या निवडणुकीत फेरीवाले कृती समितीचे दिलीप पवार आणि किरण गवळी यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाला. या विजयानंतर फेरीवाल्यांनी मोठा जल्लोष केला. दिलीप पवार यांना 1 हजार 655 तर किरण गवळी यांना 1 हजार 513 मतं…

error: Content is protected !!