छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

कणकवली (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ कणकवली यांच्या वतीने शिवाजी महाराज चौक येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी…








