पोलीस भरतीसाठी बोगस दाखला देणाऱ्यासह साथीदाराला केले गजाआड

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भूकंपग्रस्त व प्रकल्पग्रस्त असल्याचे खोटे प्रमाणपत्र दाखल करून पोलीस शिपाई पदाची नोकरी बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांपैकी एकाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. त्याच बरोबर त्यांना सहकार्य करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांना सोमवार पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

error: Content is protected !!