वीजचोरी प्रकरणी कणकवलीत मयूर खुटाळे वर गुन्हा दाखल

विना मीटर घरात सुरू होता वीजवापर कणकवली (प्रतिनिधी): थकबाकीमुळे महावितरण कंपनीतर्फे वीजपुरवठा खंडित केलेला असतानाही वीज खांबावरून वीजचोरी केल्याप्रकरणी मयुर विजय खुटाळे (रा. ढालकाठी- कणकवली) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १७ मे रोजी उघडकीस…








