Category सामाजिक

तरंदळे बौद्धवाडी मध्ये संयुक्त जयंती उत्साहात साजरी

विविध स्पर्धांचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : तथागत गौतम बुद्ध व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त 13 मे व 14 मे 2023 रोजी तरंदळे बौद्ध वाडी मध्ये संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.13 मे रोजी सकाळी…

शिवडाव, नरडवे व तरंदळे धरणातील पाण्याचा विसर्ग करा..

अखिल भारतीय मराठा सेवा संघाची कणकवली तहसीलदारांकडे मागणी दोन दिवसांत नदीपात्रात पाणी साेडण्याचे आश्वासन कणकवली (प्रतिनिधी ) : कणकवली शहरासह ग्रामीण भागात उष्णतेची तीव्रता वाढल्यामुळे पाण्याच्या पातीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. नद्यांचे पात्र कोरडी पडली आहेत.त्यामुळे नळ योजनाना पाणी…

चिंदर ग्रामपंचायत येथे 16 मे रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर…!

निर्भया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बरसेवाडी, भुदरगड-कोल्हापूर यांचे सहकार्य मालवण (प्रतिनिधी) : चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने उद्या मंगळवार 16 मे रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 यावेळेत चिंदर ग्रामपंचायत येथे होणार आहे. हे शिबीर निर्भया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था…

चिंचवली मधली वाडी जि.प. शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी ) : कणकवली तालुक्यातील चिंचवली या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चिंचवली मधलीवाडी या शाळेत चिंचवली गुरववाडी हितवर्धक मंडळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप नुकतेच माजी जि.प.सदस्य श्री रवींद्र जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. चिंचवली…

कणकवलीत छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनानिमित्त अभिवादन

कणकवली (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठा सेवा संघ सिंधुदुर्गच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनानिमित्त प्रतिमेस जिल्हाध्यक्ष एस.टी. सावंत पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष लवु वारंग, सरचिटणीस एस.एल. सपकाळ,कणकवली तालुकाध्यक्ष सुशील सावंत,जिल्हा संघटक…

बेळणे खुर्द बौद्ध विकास मंडळ मुंबई शाखा बेळणे खुर्द यांच्या विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सव

कणकवली (स्वप्निल तांबे ) : तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी बेळणे खुर्द बौद्धवाडी येथे साजरा करण्यात येणार आहे तरी आपण सर्वांनी हेच सस्नेह निमंत्रण समजून या…

प.पू. भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था खारेपाटण च्या वतीने सविता आश्रम मधील सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील प.पू.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण या संस्थेच्या वतीने १ मे महाराष्ट्र दीन व कामगार दिनाचे औचित्य साधून पणदुर,कुडाळ येथील जीवन आनंद संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या सविता आश्रमधील निरधरांसाठी सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या सर्व कर्मचारी…

बुद्ध पौर्णिमेनिमित्त खांबाळे येथे संयुक्त जयंती महोत्सव साजरा

बुद्धाचे तत्वज्ञान समजून घेण्यासाठी अभ्यास करणे गरजेचे – प्रा.प्रमोद जमदाडे वैभववाडी (प्रतिनिधी): तथागत भगवान गौतम बुद्धांनी दोन हजार पाचशे वर्षापूर्वी हिंसा न करता जगाला बौध्द धम्माच्या तत्वाने प्रेमाने जिंकता येते असा शांतीचा संदेश दिला तोच संदेश अंमल करून सम्राट अशोकाने…

आचरा बौद्धवाडी येथे गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी….!

आचरा (प्रतिनिधी): भारत देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म नव्याने रुजवला. विज्ञानवादाचा पाया असलेला हा धम्म सर्वांनी आचरणात आणायला पाहिजे. बौद्ध धम्माची तत्वे लहान मुलांमध्ये रुजवली गेली तर समाज परिवर्तन झपाट्याने होईल. डॉ. आंबेडकर यांचे अनुयायी बनून तरुण पिढीने…

आचरा बौद्धवाडी येथे संयुक्त बौध्द जयंती…!

आचरा (प्रतिनिधी): आचरा बौद्धवाडी येथील बौद्ध विकास मंडळ गाव व मुंबई शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ७ मे रोजी भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात येणार आहे. यात सकाळी ९ वाजता ध्वजवंदन व…

error: Content is protected !!