कणकवलीत छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनानिमित्त अभिवादन

कणकवली (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठा सेवा संघ सिंधुदुर्गच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनानिमित्त प्रतिमेस जिल्हाध्यक्ष एस.टी. सावंत पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष लवु वारंग, सरचिटणीस एस.एल. सपकाळ,कणकवली तालुकाध्यक्ष सुशील सावंत,जिल्हा संघटक अनुप वारंग, जिल्हा कार्यकारिणी सदस्य निळकंठ वारंग,दिग्विजय राणे, सागर वारंग,भगवान लोके,श्री.साटम व अन्य बहुसंख्य मराठा समाजातील पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!